Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

🔥😍 कोकणरत्न बुवा श्री संतोष शिरसेकर सुंदर मनोरंजन आणि समाज प्रबोधन विरुद्ध बुवा गणेश पांचाळ

Автор: Tushar Shinde

Загружено: 2025-11-16

Просмотров: 821

Описание:

नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा .

अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा .
आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा .
=====×××=====×××=====×××=====×××====
प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇
https://instagram.com/tusharshinde533...
=====×××=====×××=====×××=====×××====
कोकणात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो 'भक्तीरसातुन जनमाणसासमोर नतमस्तक होने म्हणजे भजन ' भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजेच भजन होय . त्यातलाच एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन डबलबारी मधे भजनासोबतच आध्यात्म समाज प्रबोधन आणि विनोदाचे काही चुटके सांगितले जातात आणि भजन रसिकांच्या फर्माईश नुसार काही गाण्यांच साधरीकरण केले जाते .कोणतेही भजनी बुवा बारीसाठी प्रतिस्पर्धक असले तरी बारी संपल्यवार ते एकमेकांचे चांगले मित्र असतात एकमेकांचा आदर करतात .......आम्हाला खात्री आहे कि हा चॅनेल सर्वांना भजनानंद मिळवून देईल .भक्तीरसाने मंत्रमुध कारणारी भजने आणि मनोरंजनाचा खजीना आसणारी डबलबारी भजने पाहताना आपणाला नक्कीच आनंद देऊन जाईल.☺️☺️
=====×××=====×××=====×××=====×××====
आपण भजनी बुवा असाल किवा वादक असाल किवा कोणताही कलाकार असाल आणि तुमची कला सर्वांपर्यंत पोचावी अशी आपली इच्छा असेल तर ती व्हिडिओ🎥 आम्ही आमच्या चॅनेल मार्फत प्रसारीत करू शकतो ☺️🙏

तुम्ही माझ्याशी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ई-मेल यापैकी कशावरही संपर्क करू शकता
व्हाट्सअप नंबर
कॉलिंग नंबर
9137876412
फेसबूक आयडी
https://www.facebook.com/profile.php?...
इंस्टाग्राम आयडी
https://instagram.com/tusharshinde533...
ई-मेल आयडी
shindetushar5334@.कॉम
=====×××=====×××=====×××=====×××=====
मित्रांनो TS.SPORT LIVE या नावाने माझे दुसरे YouTube channel आहे तरी माझ्या या ही YouTube channel ला देखील तसाच प्रतिसाद द्याल अशी आशा आहे 🙏🙏 👉👉👇👇 या लिंक वर जाऊन माझ्या नवीन YouTube channel ला देखील subscribe करा 🙏👇👇

   / @t.ssportslive9870  

Please subscribe my new YouTube channel 🙏🙏
=====×××=====×××=====×××=====×××====
#Tusharshinde #भजने #dabalbari
=====×××=====×××=====×××=====×××====
{Thanks for watching this video🙏🙏}

🔥😍 कोकणरत्न  बुवा श्री संतोष शिरसेकर  सुंदर मनोरंजन आणि समाज प्रबोधन विरुद्ध बुवा गणेश पांचाळ

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

कै.पर्शुराम बुवा पांचाळ यांचे पट्टशिष्य यांनी केली भजनाची सुरवात🙏आणि सर्व शिष्यांनी केली अभंगवाणी 🎹

कै.पर्शुराम बुवा पांचाळ यांचे पट्टशिष्य यांनी केली भजनाची सुरवात🙏आणि सर्व शिष्यांनी केली अभंगवाणी 🎹

❤️🔥पारंपारिक बारी बुवा श्री गणेश पांचाळ विरुद्ध बुवा संतोष शिरसेकर

❤️🔥पारंपारिक बारी बुवा श्री गणेश पांचाळ विरुद्ध बुवा संतोष शिरसेकर

मथुर ,सुंदर vs सैराट,किस्मत HD वीडियो 😍🔥मथुर स्पीड बघा 😳#bailgada #viralvideo #viralvlog

मथुर ,सुंदर vs सैराट,किस्मत HD वीडियो 😍🔥मथुर स्पीड बघा 😳#bailgada #viralvideo #viralvlog

सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठान येथे झाला तिरंगी सामना | दोन बुवा आले तब्बल पाच वर्षांनी आमनेसामने

सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठान येथे झाला तिरंगी सामना | दोन बुवा आले तब्बल पाच वर्षांनी आमनेसामने

संगीत डबलबारी भजनाचा जंगी सामना #कै.कदम - पांचाळ यांची आठवण करून देणारे डबलबारी भजन#

संगीत डबलबारी भजनाचा जंगी सामना #कै.कदम - पांचाळ यांची आठवण करून देणारे डबलबारी भजन#

श्रीकांत शिरसाठ विरुद्ध संदिप लोके लोके बुवानी गजरामध्ये सुंदर बतावणी आणि पंचरत्न बुवाची आठवण

श्रीकांत शिरसाठ विरुद्ध संदिप लोके लोके बुवानी गजरामध्ये सुंदर बतावणी आणि पंचरत्न बुवाची आठवण

संदीप लोके बुवांची धम्माल रूपावली व बतावणी vs गुंडू सावंत बुवा sandip loke buva vs gundu sawant buva

संदीप लोके बुवांची धम्माल रूपावली व बतावणी vs गुंडू सावंत बुवा sandip loke buva vs gundu sawant buva

प्रकाश पारकर बुवांची तुफान रुपावली आणि अफलातून बतावणी 😍😂vs बुवा प्रमोद हर्यान👌🏻🔥Pramod Haryan Buva 🔥

प्रकाश पारकर बुवांची तुफान रुपावली आणि अफलातून बतावणी 😍😂vs बुवा प्रमोद हर्यान👌🏻🔥Pramod Haryan Buva 🔥

बुवा श्री. संदीप लोके | सुप्रसिद्ध ढोलकी वादक श्री. योगेश सामंत यांची अशी ढोलकी कधीच एकली नसेल | गजर

बुवा श्री. संदीप लोके | सुप्रसिद्ध ढोलकी वादक श्री. योगेश सामंत यांची अशी ढोलकी कधीच एकली नसेल | गजर

बुवा श्री. विनोद चव्हाण | सुप्रसिद्ध ढोलकी वादक श्री. सुहास चव्हाण यांनी वाजविला दमदार गजर

बुवा श्री. विनोद चव्हाण | सुप्रसिद्ध ढोलकी वादक श्री. सुहास चव्हाण यांनी वाजविला दमदार गजर

गजर 😂भांडुप नगरीत असंख्य समुदाय मध्ये💫बुवा श्री संदीप पुजारे💫भन्नाट सादरीकरण❤️बक्षीसांचा वर्षाव

गजर 😂भांडुप नगरीत असंख्य समुदाय मध्ये💫बुवा श्री संदीप पुजारे💫भन्नाट सादरीकरण❤️बक्षीसांचा वर्षाव

जबरदस्त पेटलेली डबलबारी 🔥🔥🔥 बुवा संदीप लोके (बतावणी) | Malvani Dabalbari 2024 | Buwa Sandip Loke

जबरदस्त पेटलेली डबलबारी 🔥🔥🔥 बुवा संदीप लोके (बतावणी) | Malvani Dabalbari 2024 | Buwa Sandip Loke

बुवा - श्री. संदीप लोके ❌ बुवा - श्री. विनोद चव्हाण | सुकळवाड डबलबारी लोके बुवांची गजराला सुरवात

बुवा - श्री. संदीप लोके ❌ बुवा - श्री. विनोद चव्हाण | सुकळवाड डबलबारी लोके बुवांची गजराला सुरवात

माझी वंशावळ कदम बुवांची आहे... गोसावी बुवांचा कॉमेडी राडा!! | Abhanga Purvichi Batavani | Doublebari

माझी वंशावळ कदम बुवांची आहे... गोसावी बुवांचा कॉमेडी राडा!! | Abhanga Purvichi Batavani | Doublebari

बुवा श्री संतोष शिरसेकर यांचे रत्नागिरीच्या श्री भैरी मंदिरात भजन 📢 HD sound

बुवा श्री संतोष शिरसेकर यांचे रत्नागिरीच्या श्री भैरी मंदिरात भजन 📢 HD sound

विनोद चव्हाण बुवांचा अफलातून गजर vs गुंडू सावंत बुवा नुसतो धुरळो उडवलानी 🔥😂 vinod chavan buva gajar

विनोद चव्हाण बुवांचा अफलातून गजर vs गुंडू सावंत बुवा नुसतो धुरळो उडवलानी 🔥😂 vinod chavan buva gajar

🥰🔥गजरापूर्वी खतरनाक बतावणी बुवा अरुण घाडी विरुद्ध बुवा संदीप लोके

🥰🔥गजरापूर्वी खतरनाक बतावणी बुवा अरुण घाडी विरुद्ध बुवा संदीप लोके

बुवा श्री समीर कदम – फुल मनोरंजनाचा गजर! 🎵 भक्तीमध्ये हास्याचा तडका! #भांडुप #कॉमेडी #भक्ती #भजन

बुवा श्री समीर कदम – फुल मनोरंजनाचा गजर! 🎵 भक्तीमध्ये हास्याचा तडका! #भांडुप #कॉमेडी #भक्ती #भजन

🔥🔥सुंदर सुरुवात बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा अरुण घाडी

🔥🔥सुंदर सुरुवात बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा अरुण घाडी

बुवा - श्री. संदीप लोके ❌ बुवा - श्री. गुंडू सावंत | सुकळवाड डबलबारीचा भन्नाट शेवट

बुवा - श्री. संदीप लोके ❌ बुवा - श्री. गुंडू सावंत | सुकळवाड डबलबारीचा भन्नाट शेवट

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]