आई बाबा | Aai Baba | माझ्यासाठी तुम्हीच माझे देव | Mothers Fathers Day Special Marathi Song
Автор: LEARNING IS ART
Загружено: 2025-11-21
Просмотров: 107
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आई-वडिलांचे स्थान देवापेक्षाही मोठे असते. त्यांच्या निस्वार्थ प्रेमाला आणि त्यागाला वंदन करणारे हे हृदयस्पर्शी गीत तुमच्यासाठी!
तुम्ही फक्त एकदा हे गाणे ऐका... तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती आणि खरी पंढरी म्हणजे आपले आई-वडीलच असतात, हे या गाण्यातून व्यक्त केले आहे.
गीत नक्की ऐका, लाईक करा आणि शेअर करा!
Learning is Art ग्रुप जॉइन करा खालील लिंकद्वारे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: