दिनांक ९ डिसेंबर २०२५ वार मंगळवार श्री लक्ष्मीनृसिंह देवस्थान श्रीमद् भागवत कथा सप्ताह दिवस तिसरा🌹
Автор: Shri Laxmi Narsinh Devsthan Trust.
Загружено: 2025-12-09
Просмотров: 64
|| श्री लक्ष्मी नरसिंह प्रसन्न||
🌹 दिनांक ९ डिसेंबर २०२५ वार मंगळवार आज श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये श्रीमद् भागवत कथा सप्ताह दिवस तिसरा
🌼 यावेळी श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त श्री प्रमोद काका दंडवते यांच्या हस्ते श्रीमद् भागवत ग्रंथाचे पूजन व श्री भागवताचार्य राघवेंद्र बुवा देशपांडे (रामदासी) यांचा सत्कार केला व श्री भागवताचार्य राघवेंद्र बुवा देशपांडे यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत ग्रंथाचे तिसऱ्या दिवसाचे वाचन/पारायण सुरू झाले...🌼🙏🏻🌹
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: