👉 साधनेने होणारे परिवर्तन –मौन व सिद्धी शक्तीचे रहस्य | आचार्य डॉ. गणेश मुनीजी
Автор: jagdishmuni Baag Aasharam Tasgaon
Загружено: 2026-01-25
Просмотров: 77
मौन व सिद्धी शक्ती म्हणजे नेमकं काय?
या शक्ती जीवनात परिवर्तन कसं घडवतात?
सामान्य माणूसही साधनेद्वारे याचा अनुभव घेऊ शकतो का?
या सखोल व प्रेरणादायी सत्संगामध्ये
आचार्य डॉक्टर गणेश मुनीजी यांनी
मौन शक्ती व सिद्धी शक्ती यांचे रहस्य,
त्यामागील आध्यात्मिक विज्ञान
आणि जीवनात होणाऱ्या सकारात्मक परिवर्तनाबद्दल
सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
हा व्हिडिओ प्रत्येक साधक, भक्त
आणि अध्यात्मात रुची असलेल्या व्यक्तीसाठी
नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
📌 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा
📌 चॅनल सबस्क्राईब करा
📌 हा ज्ञानप्रसाद इतरांपर्यंत शेअर करा
#AcharyaGaneshMuli
#SpiritualPower
#IndianSpirituality
#Sadhana
#LifeTransformation
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: