Beed Rain: बीडकर सावधान | Beed शहरासह जिल्ह्यात मध्य रात्री पासून मुसळधार पाऊस | High Alert
Автор: News&Views Beed
Загружено: 2025-09-27
Просмотров: 8502
🌧️ महाराष्ट्र हवामान अपडेट | 27/09/2025
IMD च्या ताज्या अहवालानुसार पुढील काही दिवसांत मराठवडा भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कृषी, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर याचा काय परिणाम होईल, जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
बीड-जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. साधारण आठ दिवसांपासून पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर शेतीतील पिकांसह अन्य वित्त हानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर सततच्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात आजही पूरस्थिती कायम असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
👉 प्रमुख अपडेट्स:
बीडमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि धुवाधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले.
यामुळे आतोनात नुकसान झाले असून अनेकांचा जीव देखील गेला आहे.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात आजही पूरस्थिती कायम असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
अधिक माहिती साठी :
https://newsandview.in/7897/?noamp=av...
Connect with us:
Facebook Link: News&ViewBeed
/ 19vpnpcgxm
Our Website:
https://newsandview.in
Thank You
#WeatherUpdate #MarathiNews #Havaman #newsandviewbeed #Rakshasbuvan #beed #georai
#laxmikantruikar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: