व्हीडीओ145 मोक्षगुरुरामकृष्णसरस्वती म्हणजेच नगरनिवासी क्षीरसागरमहाराजांचा"गुरू स्वरूप" ओळखणे
Автор: मोक्षगुरु श्रीरामकृष्ण सरस्वती
Загружено: 2025-12-17
Просмотров: 148
डिस्क्रिपशन
व्हीडीओ 145
मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती म्हणजेच नगरनिवासी रामकृष्ण क्षीरसागर महाराजांचाचे "गुरूस्वरुप" ओळखणे.
गुरुदेवांचे एक जुने भक्त दा सा रेंघे उर्फ अण्णा रेंघे यांनी गाणगापूर येथे अनुभवलेले परम पूज्य क्षीरसागर महाराज यांचे बहुरूपत्व .
संदर्भ
१) माझे ,म्हणजे मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु या यू ट्यूब चॅनलचे, संचालक प्रमोद रेंघे यांचे चुलते श्री दा सा रेंघे यांनी त्यांचा मृत्य (१९८८) पूर्वी ज्या आठवणी लिखित स्वरुपात घरी स्वाक्षरी सह जतन केलेल्या आहेत त्याच्या आधारे.
२)मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरू या चॅनेल वरील व्हीडीओ क्र 2
3)सत्संग प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या श्री गुरुदेवांच्या आठवणी पुष्प 4 मधील पान क्र 80 वरील लेखातील मजकुरा चे आधारे
4) श्री गुरूचरित्र या श्री कामत लिखित पोथीतील आध्याय 46 मधील मजकुराच्या आधारे
5)सादर व्हीडिओ मध्ये जरी 144 नमूद असले तरी तो व्हीडिओ 145 क्रमांकाचा आहे.
गुरुवार
दिनांक 18/12/2025
चिंचवड
पुणे 41103
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: