Tomato Rice | टोमॅटो राईस | Winter Recipe |
Автор: Vidarbh Katta Recipes
Загружено: 2025-12-13
Просмотров: 85
Tomato Rice | टोमॅटो राईस | Winter Recipe | #vidarbhkattarecipes
Ingredients -
तांदूळ १½ वाटी
टोमॅटो ३
कांदा १
वाटाणे १ वाटी
खडे मसाले उपलब्ध असेल तर/ गरम मसाला
मोहरी १/२ चमचा
लसूण १२-१५ पाकळ्या
अद्रक छोटा तुकडा
हिरव्या मिरच्या २
खोबरं किस ३-४ चमचा
जिरं १ चमचा
लाल मिरची २
लाल तिखट १½ चमचा
धने पूड १ चमचा
मीठ चवीनुसार
हळद १/२ चमचा
पाणी ३ वाटी
कोथिंबीर
Thank you 😊
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: