आज उत्पत्ती एकादशी
Автор: vidya patil
Загружено: 2025-11-15
Просмотров: 68
संत नामदेवांचा अभंग
पंढरी नामाचा बाजार, नामाचा घेता नामच देता
कोटी कुळीचा उद्धार...
ठाई ठाई संत मिळाले, करिती जय जयकार
पंढरी नामाचा बाजार..
आषाढी कार्तिकी यात्रा भरती
विठ्ठल हा सरदार, पंढरी....
नामा म्हणे विठ्ठल चरणी.
वाहू हा संसार...
पंढरी नामाचा बाजार.
धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: