Shivranjani
Автор: Nandu Mulmule Mulmule
Загружено: 2021-05-31
Просмотров: 905
हिंदी सिनेजगतात अनेक महान संगीतकार होऊन गेलेत, मात्र सिनेसंगीताची जादू खऱ्या अर्थाने जगभरातील सर्वसामान्यानांपर्यंत पोचवली ती शंकर-जयकिशन या जोडीने. त्यांचे आवडते राग दोन, भैरवी आणि शिवरंजनी. मेरा नाम जोकर मधील गतवैभवाच्या आठवणीने विलाप करणाऱ्या राजकपूरच्या तोंडचे गीत शिवरंजनीच्या सर्व वैशिष्ट्यांना घेऊन प्रकट होणारे...
चित्रपटातली रागदारी संपली, उसनवारी सुरु झाली. सिनेमात सत्य कधीच नव्हतं, आता शिव आणि सुंदरही संपलं. मात्र रसिकांच्या जीव-रंजनाला शिवरंजनीच्या अमीट गोडीची गाणी नेहमीच निर्माण होत करीत राहतील, झपाटून टाकीत राहतील यात शंका नाही..
छाया : राघवेंद्र कट्टी.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: