Transgender Anaya Bangar : Sanjay Bangar यांच्या लेकीची खरी ओळख आणि Cricket साठी संघर्ष
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-05-21
Просмотров: 641828
#AnayaBangar #cricket #cricketlover #Transgender #transition
अनाया बांगर हिला आपलं अस्तित्व स्वीकारण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागला आहे. अनाया ही माजी क्रिकेटर आणि क्रिकेट प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी. आधी ती आर्यन बांगर या नावानं ओळखली जायची, पण हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीनंतर तिला स्वतःची खरी ओळख मिळाली आहे. एक क्रिकेटर आणि ट्रान्स महिला म्हणून अनायाचा प्रवास कसा होता? तिला करावा लागलेला संघर्ष आणि तिच्यासमोरची आव्हानं याविषयी अनायाशी बीबीसी मराठीनं संवाद साधला.
रिपोर्टर - जान्हवी मुळे
शूट - शरद बढे, शार्दूल कदम
एडिट - शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: