Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Gulabrao Deokar on Gulabrao Patil : जळगांव : दोन्ही बाप बेट्याला मी एकटाच काफी आहे

Автор: Loknayak News (लोकनायक न्युज)

Загружено: 2023-08-29

Просмотров: 80510

Описание:

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @loknayaknews  
#gulabraopatil #jalgaonnews #dharangaon #loknayak_news #maharashtranews #मराठीबातम्या #shindegovernment #jalgaonnews #jalgavnews #jalgaonupdatenews #shetkarinews
Gulabraopatil, jalgaonnews, dharangaon, loknayak_news, maharashtranews, मराठीबातम्या, shindegovernment, jalgaonnews, jalgavnews, jalgaonupdatenews, shetkarinews,

जळगांव
दोन्ही बाप बेट्याला मी एकटाच काफी आहे : गुलाबराव देवकर यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना सुनावले
ANC : मंत्री गुलाबराव पाटील यांनी विकासाच्या गप्पा करू नये. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांचा तोल जात आहे. गुलाबराव देवकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला टपरीपासून मंत्री केलं ! तुम्ही कोणाला निष्ठेची भाषा शिकवतात. गद्दारीचा तुमचा शिक्का पुसला जाणार नाही. लोकं तुम्हाला धडा शिकवतील या शब्दात देवकरांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कडाडून टीका केली.
जळगाव ग्रामीण मतदार संघातील भादली येथील सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर टीका केली होती. नऊ नऊ खाते असताना काय विकास काम केली हे दाखवावं असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी देवकरांना दिलं होतं. “इकडे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे दाखवतात दुसरीकडे अजित पवार गटातील अनिल पाटील यांचा सत्कार करतात, ते कसले शरद पवार गटात ?” असा प्रश्नही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला होता.
मंत्री गुलाबराव पाटलांच्या टिकेवर माजी मंत्री देवकर यांनी प्रतुत्तर दिले आहे. दोन्ही बाप बेट्याला मी एकटाच काफी आहे, असे म्हणत देवकर यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लबोल केला आहे.
BYTE : गुलाबराव देवकर, माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस

खालील लिंक वर क्लिक करून आपण आमच्या ग्रुप जॉईन करू शकतात.
https://chat.whatsapp.com/DHZn4bwy0we...

Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
marathi live news, marathi news, mumbai news, Live TV, मराठी बातम्या, ऑनलाईन बातम्या, marathi online news, maharashtra politics, latest marathi news, maharashtra breaking news, NCP, Shivsena, मराठी, marathi, marathi news, marathi news live, todays marathi news, Maharashtra political news, national news in marathi, marathi batmya, sharad pawar, ajit pawar, devendra fadnavis, uddhav thackeray, maharashtra politics, raj thackeray, marathi batmya, marathi batmya live, latest marathi news, marathi news video, latest news, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह

Gulabrao Deokar on Gulabrao Patil : जळगांव : दोन्ही बाप बेट्याला मी एकटाच काफी आहे

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Maharashtra Legislative Council : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचे आमदार कसे निवडले जातात ? संपुर्ण माहिती

Maharashtra Legislative Council : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचे आमदार कसे निवडले जातात ? संपुर्ण माहिती

Gulabrao Patil Speech Vidhan Sabha : हात जोडले, हात सोडले, गुलाबराव पाटील यांनी विधानसभा गाजवली!

Gulabrao Patil Speech Vidhan Sabha : हात जोडले, हात सोडले, गुलाबराव पाटील यांनी विधानसभा गाजवली!

tv9 Marathi Special Report | जळगावात Mahayuti त जुंपली, भाजप Vs शिंदेंची शिवसेना | Kishor Patil

tv9 Marathi Special Report | जळगावात Mahayuti त जुंपली, भाजप Vs शिंदेंची शिवसेना | Kishor Patil

BJP | ShivSena | Shinde गटाला भाजपचा 'अल्टिमेटम' | Thackeray गटासोबत युती केल्यास संबंध तोडणार? NDTV

BJP | ShivSena | Shinde गटाला भाजपचा 'अल्टिमेटम' | Thackeray गटासोबत युती केल्यास संबंध तोडणार? NDTV

Kishor Patil | जाहीर सभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी महायुतीचे काढले वाभाडे

Kishor Patil | जाहीर सभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी महायुतीचे काढले वाभाडे

Gulabrao On Raut : विधानसभेत उठतो तेव्हा भल्याभल्यांची पिवळी होते, गुलाबरावांनी राऊतांचे बाप काढले

Gulabrao On Raut : विधानसभेत उठतो तेव्हा भल्याभल्यांची पिवळी होते, गुलाबरावांनी राऊतांचे बाप काढले

Gulabrao Patil speech live BKC: गुलाबराव पाटील यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Gulabrao Patil speech live BKC: गुलाबराव पाटील यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Gulabrao Patil LIVE | जळगावमधून गुलाबराव पाटलांची तोफ धडाडणार Zee24Taas

Gulabrao Patil LIVE | जळगावमधून गुलाबराव पाटलांची तोफ धडाडणार Zee24Taas

शिवसैनिकाची गुलाबराव पाटलांवर सडकून टीका... | Shiv Sena Sharad Koli on Gulabrao Patil

शिवसैनिकाची गुलाबराव पाटलांवर सडकून टीका... | Shiv Sena Sharad Koli on Gulabrao Patil

Gulabrao Patil Full Speech : गुलाबराव पाटील यांचं सिल्लोडमधील संपूर्ण भाषण अनकट

Gulabrao Patil Full Speech : गुलाबराव पाटील यांचं सिल्लोडमधील संपूर्ण भाषण अनकट

Majha Katta With Gulabrao Patil : बंडाच्या दिवशी नेमकं काय घडलं....? गुलाबराव पाटील 'माझा कट्ट्या'वर

Majha Katta With Gulabrao Patil : बंडाच्या दिवशी नेमकं काय घडलं....? गुलाबराव पाटील 'माझा कट्ट्या'वर

Gulabrao Patil Speech | मेरे पास न बाप की दौलत है, बाळासाहेब के आशीर्वाद की दौलत है | गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Speech | मेरे पास न बाप की दौलत है, बाळासाहेब के आशीर्वाद की दौलत है | गुलाबराव पाटील

'एका गटातील 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेत,' Thackeray यांचा मोठा दावा

'एका गटातील 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेत,' Thackeray यांचा मोठा दावा

Dasara Melava : Gulabrao Patil Full Speech : दसरा मेळाव्यातील गुलाबराव पाटलांचं रेकॉर्डब्रेक भाषण

Dasara Melava : Gulabrao Patil Full Speech : दसरा मेळाव्यातील गुलाबराव पाटलांचं रेकॉर्डब्रेक भाषण

गुलाबराव पाटलांनी जिल्ह्यातील मराठा नेतृत्व संपविले : रमेश पाटलांचा गंभीर आरोप

गुलाबराव पाटलांनी जिल्ह्यातील मराठा नेतृत्व संपविले : रमेश पाटलांचा गंभीर आरोप

Gulabrao Patil Chhatrapati Sambhajinagar Speech : राजाराम राऊतांची औलाद असशील तर..राऊतांवर निशाणा

Gulabrao Patil Chhatrapati Sambhajinagar Speech : राजाराम राऊतांची औलाद असशील तर..राऊतांवर निशाणा

शिवसैनिकांच्या नादाला लागू नका;  Sharad Koli यांचा किशोर पाटलांना इशारा | Maharashtra Times

शिवसैनिकांच्या नादाला लागू नका; Sharad Koli यांचा किशोर पाटलांना इशारा | Maharashtra Times

आमदार किशोर पाटलांची खळबळजनक मुलाखत... | Shiv Sena MLA Kishore Patil on BJP | PR2

आमदार किशोर पाटलांची खळबळजनक मुलाखत... | Shiv Sena MLA Kishore Patil on BJP | PR2

Gulabrao Patil Dasara Melava Speech | गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा | Maharashtra Times

Gulabrao Patil Dasara Melava Speech | गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा | Maharashtra Times

Gulabrao Patil Speech Jalgaon : ...तर बापाचं नाव लावणार नाही, राऊतांना जळगावमधून लढण्याचं चॅलेंज

Gulabrao Patil Speech Jalgaon : ...तर बापाचं नाव लावणार नाही, राऊतांना जळगावमधून लढण्याचं चॅलेंज

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]