तुळजाभवानीला निजाम शासनाचा नैवेद्य आजही चालू आहे | तुळजाभवानी मंदिर | Tuljabhavani Naivedya History
Автор: Marathi motivation and history.
Загружено: 2024-10-10
Просмотров: 34727
@Marathimotivationandhistory
नमस्कार 🙏
तुळजापूरातील नेवैद्य
तुळजापूर हे महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांमधलं आद्य पीठ मानलं जातं..
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला निजाम शासनाच्या वतीने निजामाचा पंतप्रधान किंवा दिवाण राजा चंदूलाल यांच्यावतीने दिला जाणाऱा नैवेद्य
तुळजा भवानीचे पुजारी माधवराव कुतवळ यांच्यावतीने आजही दिला जातो...
तुळजाभवानी मातेला आजही निजामाचा नैवेद्य सकाळ संध्याकाळ दाखवितात!
तुळजाभवानी नैवेद्य।तुळजाभवानी मंदिर
आई तुळजाभवानी मंदिरात सुरू केलेला रोजचा नैवेद्य पाऊण शतकानंतरही अविरत सुरू
निझामाच्या अधिकाऱ्यांना दिवाणाचे पत्र
अजूनही मंदिर संस्थानकडून मानधन
#tulja_bhavani
#तुलजाभवानी
#tuljapur_darshan
#tuljabhavni_navratri_2024
#tuljapur
#तुळजाभवानी #तुळजाभवानी_मंदिर #तुलजा_भवानी
#tuljapur
#tuljabhavanitempletuljapur
#tuljapur
#tuljabhavanitempletuljapur
#marathimotivationandhistory
#dharashiv
#dharashivkar
#aai
#bhavanimata
#navratri2024
#navratrispecial
#ahilyanagar
#chintamanidagad
#shardiya_navratri_2024
#navratrispecial
#navratrifast
#dussehra
#festivalspecial
#ghatsthapna2024
#ghat
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: