खूप दिवसातून नवीन पुस्तक घेतलं! सकारात्मक विचारांचं गुपित ✨ | द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड
Автор: Yash Mane
Загружено: 2025-09-16
Просмотров: 202
या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जोसेफ मर्फी लिखित आणि पुष्पा ठक्कर यांनी मराठीत अनुवादित केलेलं द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड या सुप्रसिद्ध पुस्तकाचं Unboxing करत आहे. 📖
हे पुस्तक आपलं अचेतन मन कसं कार्य करतं आणि त्याचा वापर करून आपण आयुष्य बदलू शकतो, हे शिकवणारं आहे.
👉 जर तुम्हाला पुस्तके, Unboxing आणि प्रेरणादायी विषय आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा.
👍 Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
Unboxing Video of The Power of Your Subconscious Mind (Joseph Murphy) – Marathi Translation by Pushpa Thakkar.
या व्हिडिओमध्ये मी पुस्तकाचं पहिलं Impression आणि Review तुमच्यासोबत शेअर केलं आहे.
हे पुस्तक तुम्हाला सकारात्मक विचार, यश, आत्मविश्वास आणि अवचेतन मनाच्या शक्तीबद्दल नवी दृष्टी देतं.
#BookUnboxing #MarathiBooks #JosephMurphy #PowerOfSubconsciousMind
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: