कानातले सोने विकून उभारला मसाले उद्योग | अर्चना शितोळेंची जिद्द | Om Gold Masale | Shivar Business
Автор: Shivar Business
Загружено: 2025-08-11
Просмотров: 459
मूळ चाळीसगाव तालुक्यातील अर्चना शितोळे या छत्रपती संभाजीनगरात मसाले उद्योग करतात. अर्चना शितोळे यांचा ओम गोल्ड मसाले हा ब्रँड आहे. अर्चना ताई व्हेज, नॉनव्हेजसाठीचा काळा मसाला, पनीर, काजू करीसाठी लाल मसाला, गाेडा मसाला तयार करतात. त्यांनी कानातले सोने विकून नऊ हजार रुपयांत हा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या उद्योगाने चांगली भरारी घेतली आहे.
#masaleudyog
#omgoldmasale
#archanashitole
#shivarbusiness
#मसालेव्यवसाय
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: