कुठलीही पूर्वतयारी न करता नो सोडा नो इनो वापरता झटपट पोह्याचा मऊ जाळीदार पांढरा ढोकळा I Poha Dhokla
Автор: Somnath Recipe
Загружено: 2025-12-15
Просмотров: 641
कुठलीही पूर्वतयारी न करता नो सोडा नो इनो वापरता झटपट पोह्याचा मऊ जाळीदार पांढरा ढोकळा I Poha Dhokla
#PohaDhokla #instantdhokla #somnathrecipe #dhoklarecipes #zatpatdhokla #dhokla #whitedhokla #nasta #pohanasta #dhoklabreakfast #marathirecipe
🙏नमस्कार मंडळी मी सोमनाथ @SomnathRecipe मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पोहाचा मऊ जाळीदार पांढरा ढोकळा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा 🙏#somnathrecipe
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१/२ वाटी पोहा
१/२ वाटी बारीक रवा
१/२ वाटी दही
चवीनुसार मीठ
पाव चमचा बेकिंग पावडर
३ चमचे तेल
१ चमचा चण्याची डाळ
१ चमचा उडीद डाळ
४ लसूण २ लहान तुकडे आलं
१ कांदा कापलेला
१ टमाटर कापलेला
थोडीशी चिंच
१ चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ
२ चमचे गरम तेल
१ चमचा मिक्स मोहरी जिरा
२ लाल सुख्या मिरच्या
थोडेसे कडीपत्ता
१ चमचा तेल
१ चमचा साखर
२ चमचे तेल
१ चमचा मोहरी
३ हिरव्या मिरच्या
थोडेसे कडीपत्ता
पाव चमचा हिंग
२ चमचा पाणी
khaman dhokla recipe
gujarati recipe
dhokla chutney recipe
Dhokala
Dhokala recipe
Zatpat dhokala
dhokala
easy breakfast recipes
zatpat nashta recipes
Besan dhokala
Dhokala recipe marathi
Rava dhokala recipes
how to make perfect dhokala
dhokala recipe with 5 tips
instant nashta recipe in marathi
new simple recipe in marathi
ढोकळा
ढोकळा रेसिपी
ढोकळा रेसिपी मराठी
झटपट होणारा ढोकळा
बेसन ढोकळा
मऊ लुसलुशीत बेसन ढोकळा
पिवळा ढोकळा
खमण ढोकळा
रवा ढोकळा रेसिपी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: