“गगनबावडा प्रवास | रंकाळा तलावाची सफर | कोल्हापुरी खास भेल”
Автор: Suvidya Foodscape
Загружено: 2025-09-12
Просмотров: 84
आजच्या व्लॉगमध्ये आपण कोल्हापूरची मजेशीर सफर करणार आहोत 🚗🌄
सुरुवात गगनवावड्याच्या निसर्गरम्य प्रवासाने 🌿, त्यानंतर रंकाळा तलावाजवळची शांत सफर 🌊, आणि मग कोल्हापुरी खास भेल व रंकाळ्याची प्रसिद्ध खवय्यांची गल्ली 🍴.
👉 या व्लॉगमध्ये तुम्हाला मिळेल –
गगनबावड्याचे निसर्गरम्य दृश्य 🌄
रंकाळा तलावाची सफर 🌊
कोल्हापुरी खास भेल 🍲
रंकाळ्याची खवय्यांची गल्ली 🍴
कोल्हापूरच्या या अनोख्या प्रवासात तुम्हीही सामील व्हा आणि कमेंटमध्ये सांगा – तुम्हाला कोणता भाग जास्त आवडला! ❤️
#FoodVlog #TravelVlog #Gaganvavda
#Kolhapur #Rankala #Gaganvavda #TravelVlog #FoodVlog #KolhapurFood #StreetFood #MaharashtraTourism #Khaugalli #IndianFoodVlog
Music:by VN Video Editor
Musician:VN Video Editor
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: