ना डाळ - ना तांदूळ;झटपट १ वाटी पोह्याची मऊ-लुसलुशीत,जाळीदार इडली आणि चटणी|पोहा इडली|Poha idli recipe
Автор: Preshita's Kitchen
Загружено: 2025-11-08
Просмотров: 306442
ना डाळ - ना तांदूळ; झटपट १ वाटी पोह्याची मऊ-लुसलुशीत,जाळीदार इडली आणि चटणी|पोहा इडली|Pohaidlirecipe
#पोह्याचीइडली #pohaidlirecipemarathi #पोहाइडली
साहित्य:-
१ वाटी जाड पोहे
१ वाटी रवा
१/२ ते पाऊण वाटी दही
२ ते अडीच वाटी पाणी (किंवा गरजेनुसार)
चवीनुसार मीठ
१ चमचा ईनो किंवा १/४ चमचा खाण्याचा सोडा.
चटणी साहित्य:-
१ वाटी ओल्या नारळाचे काप
२ हिरव्या मिरच्या
३-४ लसूण पाकळ्या
१/२ इंच आले
२ चमचे भाजकी चणाडाळ
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी.
फोडणी:-
१ चमचा तेल
१/२ चमचा उडीद डाळ
१/२ चमचा मोहरी
१ सुकी लाल मिरची
कडिपत्ता पाने
चिमुटभर हिंग.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#preshita #recipe #cooking #food #pohachivdarecipe #sweet #chivdamixture #dosarecipeinmarathi #इडलीरेसिपीमराठी #इडली #इडलीचटणीरेसिपी #idlibatter #idlirecipe #idli #idlimaking #idlirecipe #idlirecipeinhindi #idlirecipeintamil #idlidhokla #idlychutney #idlicake #idlipowder #idlirecipe #idlirecipes
Thanks for watching Preshita's Kitchen 😊🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: