श्री रामाचे सुमधुर भजन | यारे नाचू प्रेमानंदे | बघा आणि लिहून घ्या| Ram Bhajan Marathi |अप्रतिम चाल
Автор: आरोही संदीप भक्तीसंगीत
Загружено: 2024-01-09
Просмотров: 64492
श्री रामाचे सुमधुर भजन | यारे नाचू प्रेमानंदे | बघा आणि लिहून घ्या| Ram Bhajan Marathi |अप्रतिम चाल
या रे नाचुं प्रेमानंदे । रामनामाचिया छंदे ॥१॥
म्हणा श्री राम जै राम जै जै राम । भवसिंधु तारक नाम ॥२॥
ऐसी नामाची आवडी । काळ गेला देशोधडी ॥३॥
आवडीने नाम घोका । म्हणे जनार्दन एका ॥४॥
#यारेनाचूप्रेमानंदेरामनामाचिया
#Rambhajan
#रामाचेभजन
#अभंग
#भजन
#abhang
#bhajan
#Abhang
#Bhajan
#bhajansangeet
#aarohisangeetभजनगवळणी
#आरोहीसंगीत
#अभंगभजनमराठी
#abhangbhajanmarathi
#abhangvani
#अभंगवाणी
#रामअभंग
#श्रीरामsongs
#जयश्रीराम
#Jayjayram
#devotionalsong
#Marathibhajan
#मराठीरामाचेभजन
#अयोध्याश्रीरामsong
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: