विश्वाचा जनिता यशोदेचा माता कसा? | भक्तीपुढे वेदांतही नतमस्तक | हभप नारायण एकल
Автор: सच्चिदानंद भागवत मानकर
Загружено: 2026-01-07
Просмотров: 255
सुतार समाज, सरवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथे झालेल्या काल्याच्या कीर्तनात
हभप नारायण एकल महाराज यांनी
“विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसि माता”
या तुकोबांच्या अभंगाचा अर्थ
वेदांताच्या आधाराने,
अत्यंत सोप्या, रसाळ व अंतर्मुख करणाऱ्या भाषेत उलगडला आहे.
निष्काम भक्तीपुढे अव्यक्त ब्रह्मही कसे बालरूप धारण करते,
भक्ती आणि ज्ञान यांचा अद्वैत संगम या कीर्तनातून अनुभवायला मिळतो.
#तुकाराममहाराज, #अभंग, #भक्ती, #वेदांत, #निष्कामभक्ती, #कृष्ण, #यशोदा, #काल्याचेकीर्तन, #वारकरीसंप्रदाय, #भक्तीरस, #अद्वैत, #अव्यक्तब्रह्म, #संतसाहित्य, #मराठीकीर्तन, #narayanekalmaharaj, #सरवडे, #कोल्हापूर, #spiritualmarathi, #bhaktimarg,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: