चापावाडी तमाशा मंडळ भाग = १
Автор: FULL COMEDY TAMASHA
Загружено: 2025-10-27
Просмотров: 6142
तमाशा मंडळाचे आभार
ते आम्हाला रात्रभर कार्यक्रम करून आमचे मनोरंजन करतात रात्रभर जागून त्यामधून दुसऱ्यांना सुख आनंद देतात रात्र जागून कला सादर करतात परमेश्वर त्यांच्या पूर्ण आरोग्याला व त्यांचे परिवाराला सुख समृद्धी व धन लाभो प्रत्येक कलाकार आपली कला चांगली कशी होईल याची तळमळने कला सादर करतात व आपलं रात्रभर मनोरंजन करतात आदिवासी कलाकार खूप तयार होऊन समाजाला खूप मनोरंजन करून त्यांचे भवितव्य मोठे व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
#डांगी
#tamasha
#funny
#आदिवासी
#comedy
#funnycomedy
#कॉमेडीफिल्म्स
#कॉमेडीशो
#entertainment
#rambhas
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: