Rajgira Ladoo |Ladoo Recipe| राजगिरा लाडू | Upvas Recipe | Amaranth |उपवास रेसिपी | Anita
Автор: Anitas Food Basket
Загружено: 2023-10-13
Просмотров: 15356
#anitasfoodbasket #rajgiraladoo #राजगिरालाडू #उपवासाचेलाडू #कमर्शियललाडू #उपवास #व्रत #व्रतलाडू #vrat #vratrecipe #anitascakebasket
या पद्धतीने बनवलेले उपवासाचे राजगिरा लाडू चवीला अप्रतिम तयार होतात.
राजगिरा लाडू साहित्य -
राजगिरा लाह्या - 2.5 कप
चिक्की गूळ - 1/3 कप
*भाजलेले शेंगदाणे - 3tbsp
वेलची पावडर - 1 tsp
तूप - 1 tsp
राजगिरा लाडू वजनी साहित्य -
राजगिरा लाह्या -अर्धा किलो
चिक्की गुळ -अर्धा किलो
वेलची पावडर एक टेबलस्पून
तूप -एक टेबलस्पून
जर यात शेंगदाणे वापरणार असाल तर वजनी शेंगदाणे जेवढे वापराल तेवढा वजनी चिक्की गुळ अधिक घ्यावा
जर या लाडूचे वजनी प्रमाण हवे असेल तर जेवढ्या वजनी राजगिऱ्याच्या लाह्या असतील तेवढा वजनी गूळ घ्यावा. जर शेंगदाणे घालणार असाल तर शेंगदाण्याचे साठी सुद्धा तेवढा वजनी गूळ घ्यावा
जर शेंगदाणे आवडत नसतील तर वजनी जेवढ्या लाह्या घेतल्या आहेत तेवढ्याच गूळ घ्यावा.
या लाडूसाठी कंपल्सरी चिक्की गुळच वापरावा.
हे लाडू बांधताना लगेचच बांधले नाहीत. हातातून पूर्ण लाह्या खाली पडतात म्हणून एखादा एक ते दोन मिनिट जाऊ द्यावा लागतो मगच लाडू वळला जातो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: