सेवागिरी महाराज रथ यात्रा पुसेगाव
Автор: निसर्ग, प्रवास आणि मनोरंजन Explore @ashokskadam
Загружено: 2024-12-31
Просмотров: 1615
LIVE श्री सेवागिरी महाराज यात्रा पुसेगाव, सातारा.
डिसेंबर २०२४ एका दिवसात रथावर जमा झालेली रक्कम रु.८७ लाख.
पुढील रथ उत्सव १८.१२.२०२५
पुसेगाव : संत सेवागिरी महाराजांची जत्रा श्री सेवागिरी महाराज रथ उत्सव व यात्रा पुसेगाव
महाराष्ट्रातील ग्रामीण परंपरापैकी एक म्हणजे जत्रा. गावागावातील परंपरेचं आणि धार्मिक-सामाजिक चालीरितींचं दर्शन जत्रामधून घडतं. महाराष्ट्राला संत परंपरा लाभलेली आहे. संतांनी त्याच्या कार्याने, विचाराने जनमानसात आपलं स्थान निर्माण केलंय आणि त्यामुळेच भक्तांनी देवत्व बहाल केलंय. आज आपण सातारा जिल्ह्यातील पुसे गावच्या संत सेवागिरी महाराजांचं दर्शन घेणार आहोत.डोळ्यांचं पारण फेडणारा रथोत्सव, कृषी आणि पशू-पक्षी तसेच पुस्तकांच प्रदर्शन या जत्रेत पाहायला मिळालं. चला तर मग पाहूयात संत सेवागिरी महाराजांची जत्रा
प.पू. सद्गुरू श्री सेवागिरी महाराज, तीर्थक्षेत्र सुवर्णनगरी पुसेगाव, ता. खटाव, जिल्हा सातारा #sevagirimaharajpusegaon #bhaktisangeet, श्री सेवागिरी महाराज रथ यात्रा, पुसेगाव 2022, 2023, 2024, 2025 पुसेगाव सातारा मध्ये सेवागिरी महाराजांचा रथोत्सव यात्रा.
sevagiri maharaj, pusegaon, pusegaon yatra, sevagiri maharaj pusegaon, sevagiri, rathotsav maharaj mandir pusegaon, sevagiri maharaj samadhi, sevagiri mharaj mandir pusegaon, sevagiri rathostav pusegaon, sevagiri maharaj songs, sevagiri maharaj photo,sevagiri maharaj story,sevagiri maharaj images,sundargiri maharaj pusegav,sevagiri trust pusegav,sevagiri maharaj history,sevagiri maharaj rathotsav
Sevagiri yatra pusegaon
pusegaon yatra 2024
pusegaon bail bazar 2024
pusegaon rath yatra live 2024
sevagiri maharaj pusegaon
pusegaon rath yatra
pusegaon rath yatra live
Satara Pusegaon yatra
साताऱ्यातील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव संपन्न
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: