बोरीपार्धी येथील अखंड हरिनाम सप्ताहातील श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यातील शोभा यात्रा २०२५
Автор: Swarsadhana Bhajansandhya
Загружено: 2025-12-09
Просмотров: 262
श्री दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते प्रथम दिवशी केडगाव ते बोरी पारधी अशी कलश शोभायात्रा काढण्यात आली त्यामध्ये अनेक भाविकांनी सहभाग घेतला आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते माधव जी महाराज रसाळ भागवताचार्य पुणे यांची सात दिवस भागवत कथा संपन्न
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: