विरोधी पक्षावर कुणाचा विश्वास उरला नाही : Devendra Fadnavis
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-07
Просмотров: 4083
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 'विरोधी पक्षाची पत्रकार परिषद निराशेने भरलेली होती', अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी 'भास्करराव जाधवांनी वडेट्टीवारांच्या माईकची बॅटरी बंद केली', असा किस्सा सांगत चिमटा काढला. तसेच, '2014 पूर्वीचा आणि नंतरचा विदर्भ तपासा', असे आव्हान विजय वडेट्टीवार यांना दिले. राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना, 'राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही', असे त्यांनी स्पष्ट केले.
#DevendraFadnavis #MaharashtraWinterSession #Nagpur #VijayWadettiwar #BhaskarJadhav #Mahayuti #Vidarbha #MaharashtraPolitics #WinterSession2025 #SaamTV #MarathiNews #NagpurAdhiveshan #CMFadnavis #MaharashtraEconomy #PoliticalNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: