#FPC1
Автор: Afacere Solutions
Загружено: 2019-12-25
Просмотров: 43298
शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करतांना घ्यावयाची काळजी
शेतकरी बांधवाना शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी केल्यास खूप फायदे होतील, पैसे मिळतील अशा भूलथापा देऊन शेतकरी उत्पादक कंपनी ची नोंदणी करवून घेतात. परंतु वास्तविक शेतकरी उत्पादक कंपनी उभारतांना आणि त्यानंतर काय अडचणी येतात व शेतकरी उत्पादक कंपनीला वर्षभर कुठले पाठपुरावे करावे लागतात. याबाबर सर्व माहिती या व्हिडीओ मध्ये दिलेली आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करण्याआधी काय तयारी केली पाहिजे हि माहिती देखील दिलेली आहे.
अधिका माहितीसाठी संपर्क करा –95451 90106
किंवा [email protected] या इमेल वर आपली माहित पाठवा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: