श्री कपिलेश्वर महादेव मंदिर वेल्हाळे | Kapileshwar Mahadev | Velhale | Bhusawal | Jalgaon | RJ Dipak
Автор: RJ Dipak Wankhade
Загружено: 2023-04-20
Просмотров: 4309
नमस्कार, आज बघा खान्देशातील जळगांव जिल्ह्यातील भुसावळ जवळ असलेल्या वेल्हाळे येथील श्री कपिलेश्वर महादेव मंदिर, हे मंदिर पाषाणातील असून अतिप्राचीन असे आहे मंदिराची शैली ही हेमाडपंती असून मंदिरात श्री उमा महेश्वर विराजमान आहेत, मंदिरावर आणि आसपास खूप सुंदर शिल्प आहेत..
अधिक माहिती साठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
#velhalebhusawal #kapileshwarmahadevmandirvelhale #velhalejalgaon #bhusawal #jalgaon
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: