सतांपजनक! मतदानाच्या दिवशी नांदेडमध्ये हजारो मतदारांना मंगल कार्यालयात ठेवल कोंडून? | Nanded Voter
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-19
Просмотров: 7690
नांदेडच्या धर्माबाद शहरात मतदानाच्या दिवशी खळबळ उडवणारी घटना समोर आली हजारो मतदारांना एका मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. सकाळपासूनच पैशांचे आमिष दाखवून मतदारांना बोलवण्यात आलं होतं...एका आमदारावर मतदारांना डांबण्याचा ठपका ठेवण्यात आलाय...या प्रकऱणी आता पोलीस चौकशी करत आहेत....
#Nanded #VotingDay #VoterIssue #Election2025 #NandedNews #VoterRights #PollingDayChaos #Democracy #ElectionControversy #MaharashtraPolitics #VoterHarassment #ElectionNews #BreakingNews #PollingUpdates #LocalPolitics #VotersHeld #PoliticalBuzz #ElectionAlert #NandedElection #NewsUpdate
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: