आदिवासी गौरव दिन 2025
Автор: Prof.S.B. VALVI
Загружено: 2025-08-09
Просмотров: 136
शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा हातधुई येथे 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एस बी वळवी सर (मुख्याध्यापक )प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राध्यापक राकेश वळवी,गिरीश वळवी, एस एस पावरा सर यांनी सूत्रसंचालन केले व एस एस वडवी सरांनी कार्यक्रमाचा समारोप केला
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: