JM रोड खाऊगल्ली - इथे जन्नत आहे..! | खादाड किडे
Автор: Khadad Kide
Загружено: 2023-07-16
Просмотров: 78949
नमस्कार मंडळी,
आज आपण आलोय एका भन्नाट खाऊगल्ली मध्ये.. या खाऊगल्लीत सगळं मिळतं.. अगदी चमचमीत चाट पासून ते लुसलुशीत गुलाबजामपर्यंत.. आम्ही इथे चटपटीत शॉरमा, झणझणीत तंदूर फ्राइज, बर्गर अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला.. आम्ही या vlog मध्ये काय काय खाल्लं आणि काय काय मज्जा केली हे नक्की या व्हिडिओ मध्ये बघा...
ही खादाडगिरी अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा...
📍JM रोड खाऊगल्ली, शिवाजीनगर, पुणे
https://goo.gl/maps/KZkuPcuBmcWuQyDE6
व्हिडिओ आवडल्यास लाईक बटण दाबा
आवडत नसेल तर नापसंत करा
आपल्या मित्रांसह सामायिक करा
________________________________________
नवीन किडेबाज टी-शर्ट
https://kidebaj.com
खादाड टी-शर्ट
https://kidebaj.com/products/khadad-t...
मिसळ प्रेमी टी-शर्ट
https://kidebaj.com/products/misal-pr...
कुणी चहा का रे चहा टी-शर्ट
https://kidebaj.com/products/koni-cha...
बघताय काय सामील व्हा टी-शर्ट
https://kidebaj.com/products/baghta-k...
________________________________________
कलाकार : अदिती शितोळे
चलचित्रण : प्रशांत शेळके
संपादन: राहुल पाटील
संकल्पना : प्रशांत दांडेकर
मुखचित्र : अनुया देशपांडे, तेजस राठोड
________________________________________
लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा
/ @khadadkide
फेसबूक
/ khadadkide
इंस्टाग्राम
/ khadadkide
________________________________________
आमचे इतर चॅनेल -
/ @marathikida
वैचारिक किडा
/ @vaicharikkida
#youtube #food #foodie #khaugalli #streetfood #jmroad #pune #khadadkide #cuisine #punestreetfood #viral #foodvlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: