प्राचीन भुलेश्वर - एक अनोखे कलाविश्व
Автор: Ajinkya Thakare
Загружено: 2022-01-28
Просмотров: 199
पुणे - भुलेश्वर = ५४ किमी
पुणे-सोलापूर महामार्ग (रा. महा. क्र. ६५) वरील यवत गावापासून उजवीकडे ९ किमी. (पुणे ते यवत - ४५ किमी)
ह्या मंदिरात देव-देवता, प्राणी, मानव, महाभारत व रामायणातील प्रसंग आणि काही पौराणिक कथा यांची अतिशय सुंदर व थक्क करणारी शिल्पे पहायला मिळतात..!!!
#pune #punekar #punenews #temples #templesofindia #shivtemple #bhuleshwar #sculpture #tour #travel #history
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: