"पावसामुळे मोठं नुकसान, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी" Bhaskar Bhagare यांची मागणी
Автор: Saam TV News
Загружено: 2025-10-28
Просмотров: 1528
"पावसामुळे मोठं नुकसान, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी" Bhaskar Bhagare यांची मागणी
अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पिकांचं नुकसान, जनावरांच्या चाऱ्याची कमतरता आणि आर्थिक संकट यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर भास्कर भागरे यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. पाहा संपूर्ण अपडेट या विशेष बातमीतून.
#bhaskarbhagare #farmernews #loanwaiver #maharashtranews #saamtvnews #agriculture #unseasonalrain #farmersprotest #breakingnews #maharashtrapolitics
bhaskar bhagare, farmer loan waiver, maharashtra farmers, unseasonal rain damage, saam tv, maharashtra news, agricultural crisis, farmer protest, loan cancellation demand, breaking news
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: