Local Body Election Result: नगरपरिषद,नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरऐवजी 21 डिसेंबरला, उशीर का?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-02
Просмотров: 21848
#BolBhidu #NagarParishadElection #NagarPanchayatElection
राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदान पार पडतं आहे, एकीकडे आज मतदान पार पडल्यावर उद्या या निवडणूकांचा निकाल येणं अपेक्षित असताना मतमोजणीबाबत मात्र मोठी बातमी समोर आलीये. सगळ्याच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूकांचा निकाल आता ३ ऐवजी २१ डिसेंबरला लागणार आहे. ऐन निवडणूकीच्या मतदानादिवशी कोर्टाने हा निकाल दिल्याने सत्ताधारी आणि विरोधकांनाही मोठा धक्का बसला आहे. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिल्यानंतर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षातले नेते ते उमेदवार आणि मतदारापर्यंत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण सगळं ठरलेलं असताना मतदानादिवशी निकालाची तारिख अचानक का बदलली ? २ तारखेला मतदान आणि २१ ला निकाल असल्यामुळे नेमकं काय बदलणार ? प्रशासनावर लोड किती वाढेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यात चुक नक्की कोणाची ? समजून घेऊ आजच्या या व्हिडिओतून...
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: