खूप देवधर्म करणारे लोक जास्त दुःखी का असतात? यामागचं कारण | Anand Pimpalkar Anandi Vastu
Автор: Anand Pimpalkar's Anandi Vastu
Загружено: 2025-12-01
Просмотров: 65474
खूप देवधर्म, पूजा, जप, अनुष्ठान करणारी अनेक मंडळी मनातून शांत नसतात आणि वारंवार दुःखी दिसतात. असे का होते?
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
🔹 वास्तुशास्त्रानुसार यामागची ऊर्जा-विज्ञान
🔹 पूजेमधील भाव, दोष आणि चुकीचे नियम
🔹 घरातील ऊर्जा असंतुलन दुःख का वाढवते
🔹 देवधर्म योग्य पद्धतीने केल्यास आनंद कसा वाढतो
जर तुम्हाला अध्यात्म, ऊर्जा, वास्तु आणि कर्म या विषयांबद्दल समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा.
LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करून Anandi Vastu परिवाराचा भाग बना 🌼✨
#AnandiVastu #MarathiVastu #SpiritualMarathi #Devdharm #VastuTips #EnergyHealing #MarathiVideo
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: