मूलभूत हक्क | भाग २ l इयत्ता ७ वी l fundamental rights | class 7 | Polity | by Yogesh Jadhav sir
Автор: YOMA'j Creation by Yogesh Jadhav
Загружено: 2025-07-03
Просмотров: 66
• या व्हिडिओत खालील मूलभूत हक्कांवर चर्चा करण्यात आलेली आहे जी इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे :
१. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
२. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क
३. संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क
• हक्कभंगावर सुद्धा या व्हिडिओत चर्चा करण्यात आलेली आहे हक्कभंगांचे प्रकार व त्यावर न्यायालयाने निरनिराळ्या प्रकारच्या संस्थांना व अधिकाऱ्यांना दिलेले आदेश यांची सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे.
#yoma'jcreation
#polity
#class7
#fundamentalrights
#gk
#civics #mpsc #upsc
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: