महिनाभर टिकणारी गव्हाचे पीठ वापरून खुसखुशीत मुगडाळीची मठरी | Mathri recipe | मथरी रेसिपी | Snaks
Автор: खाद्य प्रेमी
Загружено: 2024-07-03
Просмотров: 12719
महिनाभर टिकणारी गव्हाचे पीठ वापरून खुसखुशीत मुगडाळीची मठरी | Mathri recipe | मथरी रेसिपी | Snaks
नमस्कार
मी तेजश्री आज बनवतेय चहा सोबत किंवा मुलांच्या छोट्या भुकेसाठी पौष्टिक कुरकुरीत आणि चटपटीत स्नॅक्स ते म्हणजे मुगडळीचे पौष्टिक माठरी या मध्ये गव्हाचे पीठ घातल्यामुळे हे आणखीनच जास्त टेस्टी बनते...त्यामुळे रेसिपी नक्की बघा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका
साहित्य
3/4 कप गव्हाचे पीठ
1/2 कप मूग दाल
1/4 कप रवा
तेल मीठ, ओवा, कलाँजी,
कोथांबिर
1/2 चिमुट सोडा
आमचूर पावडर
#मुगडाळमठरी #moongdalrecipe #खाद्याप्रेमी #mathari #खाद्यप्रेमीमठरी #mugdalmathari #moongdalmathari #Teatimesnaks #मथरी #Sanaks #mathri
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: