डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारा चिंचणी समुद्रकिनारा..🩵
Автор: @Raut_MR
Загружено: 2025-12-10
Просмотров: 8
डहाणू मधील चिंचणी या समुद्रकिनारा खूप प्रसिद्ध आहे बाजूलाच एमआयडीसी आहे बोईसर एक मोठे शहर आहे तिथून सुट्टीच्या दिवशी खूप प्रमाणात पर्यटक येतात आणि चिंचणी समुद्रकिनाऱ्याच्या भरपूर आनंद लुटतात. हळूहळू चिंचणी समुद्रकिनारा खूप चर्चेचा विषय आहे इथे खूप लोकं लांबून येतात. सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: