Prediabetes धोक्याची घंटा आहे का? | Prediabetes and reversal | Dr. Bhagyesh Kulkarni | Episode 12
Автор: Dr Bhagyesh Kulkarni
Загружено: 2024-11-12
Просмотров: 43571
📌 डॉ भाग्येश कुलकर्णी यांच्या डायबिटीस आणि लाइफस्टाइल मॅनेजमेंट वर आधारित प्रोग्राम ची माहिती घेण्यासाठी कृपया हा फॉर्म भरा. 👉https://zfrmz.in/SQMHINxEpZJfTXz0OJWi
📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 78220 53994 / 9021913671
किंवा वेबसाईटला भेट द्या. 👉https://drbhagyeshkulkarni.com
Decoding Diabetes : भाग 12: Prediabetes and reversal
प्रीडायबिटीस म्हणजे नक्की काय? त्यातून लवकर बाहेर पडता येतं का? बैठ्या कार्यशैलीचा ह्याच्याशी किती संबंध आहे? जाडीचा आणि प्रिडियाबेटिस चा काही संबंध आहे का? अशा काही प्रश्नांची उत्तरे आम्ही या एपिसोड मध्ये डॉ. भाग्येश यांना विचारली आहेत.
डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत.
भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.
हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा.
#DiabetesFreeForever #DrBhagyesh #Diabetes #Diwali
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
https://drbhagyeshkulkarni.com/"""
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: