|| Polity || question answer revision || for mpsc ||
Автор: VISION GOVERNMENT JOB
Загружено: 2017-03-20
Просмотров: 70044
राज्यसेवेसाठी POLITY विषयावर प्रश्न उत्तरे:
या LECTURE मध्ये आपण जवळ आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने "राज्यशास्त्र विषयाची उजळणी प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये करणार आहोत"
ज्यांचा अभ्यास झालाय त्यांनी सुद्धा आणि ज्यांनी केला नाही अशानिसुद्धा हे LECTURE नक्की बघा. यातून चांगल्याप्रकारे तुम्हासर्वांनाच माहिती मिळेल.
एक विनंती ती म्हणजे, "जे विद्यार्थी आर्थिक कारणांमुळे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी येऊन COACHING करू शकत नाहीत व त्यांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न बाजूला ठेवता अशा गरजू (आपल्या ग्रामीण भागातील) विद्यार्थ्यांपर्यंत या LECTURE च्या LINK तरी SHARE करा" (THROUGH FB GROUPS , WHATAPP GROUPS, TELEGRAM)...
WE PROVIDE FREE LEARNING PLATFORM FOR THE STUDENTS WHO ARE PREPARING FOR GOVERNMENT JOB EXAMS....
LECTURES PROVIDED BY US ARE ABSOLUTELY FREE OF COST..
LECTURES ARE USEFUL FOR MPSC , UPSC , STI PSI ASSISTANT AS WELL AS BANK EXAMS....
ALL LECTURES ARE IN MARATHI LANGUAGE
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: