Mastani kabar. एकदा नक्की बघाच।
Автор: Ramnath Suryawanshi
Загружено: 2026-01-11
Просмотров: 8
मस्तानीची कबर (समाधी) पाबळ,पुणे येथे आहे , जिथे बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर दुःखाने तिने आत्महत्या केली होती आणि तिच्या गढिमध्येच तिची समाधी बांधली गेली आहे . ही ऐतिहासिक जागा पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर असून तिचे धार्मिक महत्त्व आहे आणि अनेकजण तिला श्रधांनजली अर्पण करण्यासाठी भेट देतात
बाजीराव पेशव्यांच्या निधनानंतर मस्तानिने येथेच प्राण सोडले , असे मानले जाते ।
स्थानिक लोकं या कबरीला समाधी किंवा 'मजार' म्हणतात।
बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेचा आणि इतिहासाचा भाग म्हणून हे ठिकाण ओळखले जाते
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: