साताऱ्यातील सावरी गावातील ड्रग्ज केस प्रकरणी अंधारेंचा मोठा खुलासा | Sushma Andhare
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-16
Просмотров: 81764
शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी साताऱ्यातील सावरी येथील ड्रग्ज प्रकरणावरून खळबळजनक आरोप केले आहेत. सावरीत सापडलेल्या ४५ किलो ड्रग्ज आणि ११५ कोटींच्या साठ्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 'प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत आणि ज्या रिसॉर्टमध्ये हे ड्रग्ज सापडले, ते त्यांच्याच मालकीचे आहे,' असा आरोप अंधारे यांनी केला. तसेच, पोलिसांनी एफआयआरमध्ये प्रकाश शिंदेंचे नाव लपवल्याचा आणि तपासात दिरंगाई केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणात ओंकार डिगे आणि रंजित शिंदे यांचाही सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला.
#SushmaAndhare #EknathShinde #PrakashShinde #SataraDrugs #SavariDrugBust #MaharashtraPolitics #ShivSenaUBT #CrimeNews #DrugRacket #SaamTV #MarathiNews #DevendraFadnavis #PoliceInvestigation #ViralNews #DrugFreeMaharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: