हाताचे दंड कमी करण्यासाठी व्यायाम l Exercises to reduce arm fat l Upperbody workout l Slim Arms
Автор: Dr Jyoti Pawar's Ayurmantra
Загружено: 2023-09-22
Просмотров: 274148
हाताचे दंड कमी करण्यासाठी व्यायाम l Exercise to reduce Arm fat l Upperbody workout l Slim Arms
नमस्कार 🙏🏻
मी डॉ ज्योती पवार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel मध्ये
Dr Jyoti Pawars Ayurmantra
हातांच्या दंडाची चरबी कमी होण्यासाठी अतिशय सोपे पण खूप प्रभावी असे 5 व्यायाम प्रकार मी या भागामध्ये करून दाखवले आहेत.
तर या exercises मुळे हाताचे दंड तर कमी होतील च पण त्याचबरोबर ब्रेस्ट साईझ देखील कमी होईल .अर्थात full upperbody fat कमी होण्यासाठी हे सर्व व्यायाम उत्तम आहेत.
दररोज 1/2 तास जर तुम्ही हे सर्व व्यायाम तुम्ही केले तर 7 दिवसातच तुमचे हात सुंदर आणि आकर्षक दिसतील.
तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा , आवडला असेल तर like करा , जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा video share करा आणि आमच्या channel ला subscribe करा.
धन्यवाद 🙏🏻
#drjyotipawarsayurmantra
#hatachedandkamihonyasathivyayam
#upperbodyexercises
#exersisesforslimarms
#workouttoreducearmfat
#breastsizekamihonyasathivyayam
#हाताचेदंडकमीकरण्यासाठीउपाय
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: