Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

शिवतंत्र भाग ५ "Shivaji Maharaj Life Lessons | Shivtantra | स्वतःपासून सुरुवात करा"

Автор: DSD MARATHI

Загружено: 2025-10-10

Просмотров: 218

Описание:

about
शिवतंत्र भाग ५ "Shivaji Maharaj Life Lessons | Shivtantra | स्वतःपासून सुरुवात करा"
शिवचरित्रातून काय शिकावे?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण दरवर्षी तीन वेळा शिवजयंती साजरी करतो, पण त्यांच्या विचारांची आणि तत्त्वज्ञानाची ‘पुण्यतिथी’ रोज केली जाते.
आपण शिवाजी महाराजांना केवळ डोक्यावर घेतो, पण डोक्यात घेत नाही.
शिवाजी हे नाव रोज घेतो, पण शिवाजीसारखं कार्य करत नाही.

👉 म्हणून आजचा शिवतंत्राचा पहिला मंत्र आहे –
“स्वतःपासून सुरुवात करा”

🌿 जीवनातील वास्तव:

अपयश, निराशा, अपमान, बदनामी, गरिबी, बेकारी – या प्रत्येक समस्या आपल्या आयुष्यात येतात.

पण या सगळ्यांवर उपाय आहे शिवाजी महाराजांचा आदर्श.

🔱 शिवरायांपासून शिकण्यासारखं:

शिवनेरीसारखा यशाचा उगम व्हा

तोरण्यासारखं कर्तृत्वाचं तोरण बांधा

प्रतापगडासारखे प्रतापी व्हा

पन्हाळ्यासारखे संकटातून बाहेर पडा

सिंहगडासारखे संकटांशी भिडा

लोहगडासारखे बलशाली व्हा

रायगडासारखे गगनभेदी यश मिळवा

आणि शेवटी सह्याद्रीसारखे अढळ बना.

🔥 शिवाजी महाराजांचा खरा धडा:
बाकी राजे फक्त सरदारांना पुढे करायचे, पण शिवाजी स्वतः तलवार घेऊन लढले.
जावळी, अफजलखान, आग्रा, सुरतेवरची मोहीम, लालमहालातील झुंज – प्रत्येक ठिकाणी स्वतः पुढे गेले.
म्हणूनच मावळ्यांनी प्राण पणाला लावले – कारण पाठीशी त्यांचा राजा होता!

💡 आपल्याला शिवाजी माहित आहेत, पण ज्ञान नाही.
ज्ञान आहे, पण जाण नाही.
जाण आहे, पण भान नाही.
आणि भान आहे तरी आपण काही करत नाही.

👉 म्हणून लक्षात ठेवा:

दुसऱ्याच्या मदतीवर विसंबू नका

अपेक्षा ठेऊ नका – अपेक्षाभंगाचं दुःखच मिळतं

काटे काढण्यात वेळ घालवू नका – पायात लोखंडी चप्पल घाला

जे स्वतः पुढे होतात तेच पुढे जातात

यश जवळच आहे – फक्त स्वतःपासून सुरुवात करा!

🎥 हा व्हिडिओ कोणासाठी?
विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक, गृहिणी, तरुण – प्रत्येकासाठी हा मार्गदर्शक प्रवास आहे.
आजची ही सुरूवात आहे, उद्या आयुष्यात फार उपयोगी पडेल.

👉 आपल्या मित्रांना सामील करा, हा प्रवास सर्वांसाठी आहे.

🚩 पुढील भाग : "स्वतःचे ध्येय निश्चित करा – शिवचरित्रातून प्रेरणा"

What to learn from the life of Shiva?

We celebrate Shiva Jayanti three times every year in the name of Chhatrapati Shivaji Maharaj, but the 'Punyatithi' of his thoughts and philosophy is celebrated every day.

We only take Shivaji Maharaj on our heads, but we do not take him into our heads.

We take the name Shivaji every day, but we do not act like Shivaji.

👉 Therefore, today's first mantra of Shivatantra is –
“Start with yourself”

🌿 Reality of life:

Failure, disappointment, insult, infamy, poverty, unemployment – ​​all these problems come in our lives.

But the solution to all these is the ideal of Shivaji Maharaj.

🔱 Lessons to learn from Shivaji:

Be a source of success like Shivneri

Build a tower of achievement like Torana

Be majestic like Pratapgad

Get out of trouble like Panhala

Fight against troubles like Sinhagad

Be strong like Iron fort

Achieve sky-high success like Rayagada

And finally, become steadfast like Sahyadri.

🔥 The real lesson of Shivaji Maharaj:
The rest of the kings only used to advance the chieftains, but Shivaji himself fought with a sword.
Jawali, Afzal Khan, Agra, the campaign on Surat, the battle in the Red Palace – he himself went ahead everywhere.
That is why the Mavalas risked their lives – because their king was behind them!

💡 We know Shivaji, but we do not know.
We have knowledge, but we do not know.
We have knowledge, but we do not know.
And even if we know, we do not do anything.

👉 So remember:

Don't rely on other people's help

Don't have expectations - you only get the pain of disappointment

Don't waste time picking thorns - put iron sandals on your feet

Only those who move forward on their own move forward

Success is near - just start with yourself!

🎥 Who is this video for?

Students, workers, professionals, housewives, youth - this is a guided journey for everyone.

This is a start today, it will be very useful in life tomorrow.

👉 Get your friends involved, this journey is for everyone.

🚩 Next episode: "Set your own goals - Inspiration from the life of Shiva"

आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी१) Dsd World Marathi Storylink    • DSD WORLD MARATHI STORY  

२) Dsd Marathi Story 
1 ते 100 भागlink   • DSD मराठी CRIME STORY  

101 ते 200 भागlink   • DSD मराठी CRIME STORY 2  

३)Sanskruti Kichan By Dsdकमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...link   • Sanskruti kitchen by DSD  

४)Sagarsetu Marathi motivation story मराठी प्रेरणादायी स्टोरीlink   • MARATHI MOTIVATIONAL STORY  

#dsdmarathikatha
#dsdmarathibiography
#dsdstory
#dsdmarathistory
#dsdmotivation
#dsdkatha
#dsdbiography
#dsdmotivation
#dsdactor
#dsdactress
#dsdmanoranjan
#dsdtimepass
#dsdlatestmanoranjan
#dsdentertanment
#dsdtodaystory
#dsdlatestvideo
#dsdaajchavideo

शिवतंत्र भाग ५  "Shivaji Maharaj Life Lessons | Shivtantra | स्वतःपासून सुरुवात करा"

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

THE BLUES GROMIĄ BARCĘ! TRZY TRAFIENIA, TRZY NIEUZNANE BRAMKI! CHELSEA - BARCELONA, SKRÓT MECZU

THE BLUES GROMIĄ BARCĘ! TRZY TRAFIENIA, TRZY NIEUZNANE BRAMKI! CHELSEA - BARCELONA, SKRÓT MECZU

Pune City Problems : पुण्याचं वाट्टोळं या राजकारण्यांनी केलं; पण या प्रश्नांची दखल कोण घेणार ?

Pune City Problems : पुण्याचं वाट्टोळं या राजकारण्यांनी केलं; पण या प्रश्नांची दखल कोण घेणार ?

Pune Crime:Instagram वरच्या ओळखीतून भेटली,Truth or Dare खेळल्यावर अत्याचार झाले,रावेतमध्ये काय झालं?

Pune Crime:Instagram वरच्या ओळखीतून भेटली,Truth or Dare खेळल्यावर अत्याचार झाले,रावेतमध्ये काय झालं?

शिंदेंच्या मागे पोलिस पाठवून अटक.. निखिल वागळे गौप्यस्फोट Nikhil Wagle on Eknath Shinde l Thackeray

शिंदेंच्या मागे पोलिस पाठवून अटक.. निखिल वागळे गौप्यस्फोट Nikhil Wagle on Eknath Shinde l Thackeray

दत्ता महाडिक EP - 1 पुण्याचा मुलगा कसा बनला तमासगीर / Biography

दत्ता महाडिक EP - 1 पुण्याचा मुलगा कसा बनला तमासगीर / Biography

“1962 ते 1992 : दत्ता महाडिक यांचा तमाशा प्रवास PART 2

“1962 ते 1992 : दत्ता महाडिक यांचा तमाशा प्रवास PART 2

Yerwada Jail |येरवड्याच्या १४ नंबर कोठडीत जायला भल्या भल्या कैद्यांची टरकते !पण का ?| Vishaych Bhari

Yerwada Jail |येरवड्याच्या १४ नंबर कोठडीत जायला भल्या भल्या कैद्यांची टरकते !पण का ?| Vishaych Bhari

Pune News : ही आहेत पुण्यातली टॉप ५ श्रीमंत माणसं !| Top 5 Rich People in Pune | Vishaych Bhari

Pune News : ही आहेत पुण्यातली टॉप ५ श्रीमंत माणसं !| Top 5 Rich People in Pune | Vishaych Bhari

किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन मिळालं ,पण आता पुढे काय ? | Explained by Historian P.K.Ghanekar

किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन मिळालं ,पण आता पुढे काय ? | Explained by Historian P.K.Ghanekar

Прорвемся! Переговоры по Украине: герои и предатели // №1051/ Юрий Швец

Прорвемся! Переговоры по Украине: герои и предатели // №1051/ Юрий Швец

СЕКРЕТЫ МУРАНО с ФРАНЧЕСКО ДА МОСТО

СЕКРЕТЫ МУРАНО с ФРАНЧЕСКО ДА МОСТО

Purandar – महाराष्ट्रातील सर्वात मोठं Airport प्रकल्प अंतिम टप्प्यात...

Purandar – महाराष्ट्रातील सर्वात मोठं Airport प्रकल्प अंतिम टप्प्यात...

Yashwantrao Chavan यांचे काही किस्से ज्यांची चर्चा आजही होते | TOD Marathi

Yashwantrao Chavan यांचे काही किस्से ज्यांची चर्चा आजही होते | TOD Marathi

Pune Parvati Scam: पुण्याच्या पर्वती भागात 653 कोटींचा घोटाळा?

Pune Parvati Scam: पुण्याच्या पर्वती भागात 653 कोटींचा घोटाळा?

OBC Reservation Issue: जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांची टांगती तलवार कायम

OBC Reservation Issue: जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांची टांगती तलवार कायम

За неделю. 17 - 23 ноября. Обращение Зеленского, США готовятся к войне,

За неделю. 17 - 23 ноября. Обращение Зеленского, США готовятся к войне, "План" Трампа по Украине

Sharad Pawar यांचं ड्रीम प्रोजेक्ट, Lavasa city बंद का पडली? why lavasa city failed | Vishaych Bhari

Sharad Pawar यांचं ड्रीम प्रोजेक्ट, Lavasa city बंद का पडली? why lavasa city failed | Vishaych Bhari

Dharmendra : Underworld ला धमकी देणारा, हेमामालिनीसाठी 'धर्म बदलणारा' Superstar!

Dharmendra : Underworld ला धमकी देणारा, हेमामालिनीसाठी 'धर्म बदलणारा' Superstar!

मच्छिंद्र कांबळी : मालवणी रंगभूमीचा बादशहा - प्रेरणादायी प्रवास

मच्छिंद्र कांबळी : मालवणी रंगभूमीचा बादशहा - प्रेरणादायी प्रवास

Кто ЗАМЕНИТ ТРАМПА? Украина Должна ПОБЕДИТЬ - Гарри Каспаров

Кто ЗАМЕНИТ ТРАМПА? Украина Должна ПОБЕДИТЬ - Гарри Каспаров

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]