ॐ साई सेवा मंडळ, राजाजीपथ, डोंबिवली श्री साईपालखी पदयात्रा सोहळा २०२५ Om Sai Seva Mandal 2025
Автор: Maratha Life
Загружено: 2025-01-12
Просмотров: 783
#omsaisevamadal #rajajipathdombivali #dombivali #dombivalieast #saipalakhi #dombivalikar #dombivalisaipalakhi #omsaiseva
नमस्कार मंडळी,
लोक का एव्हढ पदयात्रेला जातात… का एव्हढ १०-१० दिवस कामावर सुट्ट्या मारून शिर्डीला चालत जातात.. असे असंख्य प्रश्न मनात नेहमी तुमच्या येत असतील… परंतु ते तुम्हाला मी सांगून नाही समजणार कारण प्रत्यक्ष अनुभवल्या शिवाय विश्वास ठेवणे अशक्य… म्हणतात ना… चमत्काराशिवाय नमस्कार नाही तसेच काहीसे..
या व्हिडीयेमध्ये आपण डोंबिवलीतील मानाची साई पालखी ज्या पालखीला शिर्डीमधील खंडोबा मंदिरात दुपारच्या माध्यान आरतीचा मान आहे या पालखीचे सोहळा पाहणार आहोत त्यातून तुम्हाला काही घरबसल्या अनुभव आलाच तर ठिक नाहीतर बाबांचे दर्शन तरी मिळेलच ही खात्री आहे.
तरी हा व्हिडीयो जास्तीत जास्त शेयर करा ज्यामुळे याचा लाभ सर्व स्तरातील लोकांना घेता येईल…
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: