स्वराज्याची राजधानी रायगडाचा पाहारेकरी | माणगांव मधील ऐतिहासिक killa | Mangad Fort | Mangad Killa
Автор: Satyajit Bhonkar vlog
Загружено: 2025-12-24
Просмотров: 371
स्वराज्याची राजधानी रायगड चा पाहारेकरी | माणगांव तालुका मधील ऐतिहासिक killa | Mangad Fort | Mangad Killa
.
.
.
मानगड killa हा माणगांव तालुका मध्ये असून रायगड killa चा पाहारेकरी म्हणून ओळखला जातो.
killa जरी छोटा असला तरी ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो..
killa वर मंदिर, जोत्याचे आवशेष, वाडा, सदर चे अवशेष शिल्लक आहेत.
मानगड किल्ला (Mangad Fort) रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या अनेक किल्ल्यांपैकी एक आहे, या किल्ल्यावर जुनी पाण्याची टाकी, वाड्यांचे अवशेष, प्रवेशद्वार आणि बालेकिल्ला असून तो सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक सुंदर, छोटा डोंगरी किल्ला आहे, ज्याच्या पायथ्याशी मशिदवाडी व बोरवाडी गावे आहेत.
ऐतिहासिक महत्त्व (Historical Significance):
संरक्षण: शिवाजी महाराजांनी रायगडाच्या संरक्षणासाठी या किल्ल्याची निर्मिती केली किंवा तो मजबूत केला, जेणेकरून शत्रूंना रायगडावर हल्ला करणे कठीण व्हावे.
स्थान: हा किल्ला रायगड-पुणे सीमेवर माणगाव तालुक्यात येतो. 'मानगड' नावामुळेच त्या तालुक्याला 'माणगाव' हे नाव मिळाले असावे, असे मानले जाते.
----------
किल्ल्यावर जायला मार्ग
1. मुंबई - पनवेल - पेण - माणगांव - निजामपूर - बोरवाडी - मानगड
2. मुंबई - पनवेल - खोपोली - पाली - निजामपूर - बोरवाडी - मानगड
-------------
your quarries :
1. where is Mangad fort?
2. Who built the fort of Raigad?
3. Which is the strongest fort in Maharashtra?
4. Which is the oldest fort in Maharashtra?
---------------
#Fort #killa #gad ##durg #trek #trekking #trekker #Trekkers #mangaon #mangad #raigad #nijampur #Mumbai #panvel #mangadfort #raigadfort #kokan #sahyadri #Maharashtra #trekkinglovers #vlog #viral #trending #travelvlog #satyajitbhonkar #nature #chatrapati #marathe #shiwajimaharaj #chatrapatishivajimaharaj #BeautifulPlace #HeavenOnEarth
----------
INSTA : Satyajit Bhonkar
youtube : Satyajit Bhonkar Official
youtube : Satyajit Bhonkar Vlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: