Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

पुण्याचा प्रसिध्द लक्ष्मी नारायण चिवडा | चिवडा कमी तेलकट, खुसखुशीत होण्यासाठी खास टिप्स | Laxmi nar

Автор: खाद्य प्रेमी

Загружено: 2023-11-01

Просмотров: 479546

Описание:

पुण्याचा प्रसिध्द लक्ष्मी नारायण चिवडा | चिवडा कमी तेलकट, खुसखुशीत होण्यासाठी खास टिप्स | Laxmi narayan Chivda

दिवाळी फराळ मध्ये सर्वांचा आवडता म्हणजे चिवडा, तसे तर चिवडा बऱ्याच प्रकारे बनवला जातो भाजक्या पोह्याचा चिवडा, पातळ पोह्याचा चिवडा, दगडी पोह्याचा चिवडा, कोल्हापुरी भडंग, महालक्ष्मी चिवडा आणि बरेच प्रकार बनवले जातात. या आधी आपण 1 किलो प्रमाणात पातळ पोह्याचा चिवडा बनवला होतात, पोहे आकासु नयेत म्हणून बऱ्याच टिप्स सांगितले आहेत, तसेच कोल्हापुरी भडंग घरीच मसाला बनवून कशी करायची तेल पहिले होते. बऱ्याच प्रकारे चिवडा बनवला आहे, तुम्ही दिवाळी फराळ orders घेत असाल तरी त्याला उपयोगी व्हावे म्हणून मी 1 किलो चिवड्याचे प्रमाण दिले आहे. खाली लिंक्स आहेत पाहिऊ शकता. आज आपण घरीच चिवडा मसाला बनवून आंबट गोड तिखट चवीचं चटपटीत पुणेरी स्पेशल लक्ष्मी नारायण चिवडा कसा बनवायचा ते पाहुयात. इथे मी 1 किलो पोहे वापरुन 2 किलो चिवडा बनवतो आहे.

🌋🎉सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🎉🌋
पुणे फेमस लक्ष्मी नारायण चिवडा बनवण्यासाठी लागणारे
◆साहित्य :-
शेंगदाणे - 100-150 gram
खोबरे - 100 grm
बदाम - 50 grm
काजू - 50 grm
मनुके - 50 grm
लसूण - 30 -40 grm
मिरच्या - 20-25
कढीपत्ता
दगडी पोहे/दगडी पोहे - 1 kg
टाळण्यासाठी तेल

◆चिवडा मसाला साहित्य :-
धने - 4 चमचे
जिरे - 2 चमचे
बडीशेप - 3 चमचे
मीठ - 2+1/2 चमचे
हिंग - 1/2 चमचा
लिंबूसत्व -1/2 चमचा
काश्मिरी लाल तिखट :- 2+1/2 चमचे
हळद - 3/4 (पाऊण ) चमचा
पिठी साखर - 4 चमचे
तडक्यासाठी तेल - 50 grm

🙏😊इतर रेसिपी पण नक्की बघा😊🙏

●कमी कष्टात रसरशीत गुलाबजाम रेसिपी👉👉
   • कमी कष्टात रसरशीत गुलाबजाम भरपूर टिप्स  | ...  

●लग्नाच्या पंगतीतील पुरी भाजी👉👉
   • आचारी पद्धतीने बनवा झटपट पुरी भाजी | Puri ...  

●चमचमीत अख्खा मसूर रेसिपी एकदा नक्की बनवा👉👉   • 100% ढाब्यावर मिळतो तसा अक्खा मसूर | Dhaba...  

● ढाब्यावर मिळते तशी शेव भाजी👉👉   • ढाबा स्टाईल शेवभाजी | Shev bhaji Recipe | ...  

● रेस्टॉरंट सारखी पनीर बिर्याणी👉👉
   • रेस्टॉरंट सारखी पनीर दम बिर्याणी | Paneer ...  

●कितीही पुरण भरा लाटताना पुरणपोळी फुटणार नाही 👉👉   • कितीही पुरण भरा लाटताना पुरणपोळी फुटणार ना...  

●उकडीचे मोदक | मोदकाच्या कळ्या पाडण्यासाठी खास टिप्स 👉👉   • उकडीचे मोदक | मोदकाच्या कळ्या पाडण्यासाठी ...  

●माझा दुसऱ्या रेसिपी चॅनेल ला सुद्धा नक्की भेट द्या👇
   / @khadyapremi  

****************
◆मला फेसबुकला सपोर्ट करण्यासाठी👇👇   / shrikitche  

◆मला इन्स्टाग्रामला सपोर्ट करण्यासाठी👇👇   / shri_kitchen  

Key words using this video
लक्ष्मीनारायण चिवडा, laxminarayan chivda, makyach chivda recipe marathi, makyacha chivda recipe, makyacha chivda, makyacha chivda marathi recipe, makai chivda recipe, makai chivda, makai ka chiwda, chivda recipe marathi, chivda recipe, chivda, chiwda recipe hindi, chiwda recipe, pohyacha chivda recipe marathi, pohyacha chivda recipe, pohyacha chivda, pohyacha chivda, poha chivda recipe, pohe ka chiwda, pohyancha chivda, patal pohyacha chivda recipe marathi, patal pohyacha chivda, bhajkya pohyacha chivda, bhajkya pohyacha chivda recipe marathi, bhajkya pohyacha chivda marathi recipe, dagdi pohyacha chivda, dagdi pohyacha chivda recipe, bhadang recipe Marathi,bhadang recipe, kolhapuri bhadang recipe, bhadang chivda recipe marathi, bhadang chivda recipe, bhadang chivda,diwali chivda recipe, diwali chivda, namkeen recipe , diwali faral recipe marathi, diwali faral recipe, diwaliche pararth, corn flakes chivda recipe, corn flakes, corn flakes chivda, namkeen chivda, murmura chivda, kurmuryachach chivda,चिवडा रेसिपी मराठी , चिवडा रेसिपी हिंदी , चिवडा , पातळ पोह्याचा चिवडा , पातळ पोह्याचा चिवडा , पोह्याचा चिवडा , दगडी पोह्याचा चिवडा रेसिपी मराठी , दगडी पोह्याचा चिवडा , भाजक्या पोह्याचा चिवडा , भाजक्या पोह्याचा चिवडा मराठी रेसिपी , मक्याचा चिवडा रेसिपी मराठी , मक्याचा चिवडा रेसिपी , मक्याचा चिवडा , मकई का चिवडा , मकई नमकीन , पोहा चिवडा ,पोहे चिवडा , कोल्हापुरी भडंग रेसिपी मराठी , कोल्हापूरी भडंग , भडंग रेसीपी मराठी , भडंग रेसिपी , भडंग चिवडा रेसिपी , चिवडा मसाला , चिवडा , नमकीन रेसिपी हिंदी , दिवाळी चिवडा रेसिपी , दिवाळी रेसिपी , दिवाळी फराळ रेसिपी , दिवाळी फराळ , दिवाळीचे पदार्थ रेसिपी मराठी , दिवाळीचे पदार्थ , दिवाळी स्वीट रेसिपी, Patal pohyacha chivda, jad pohyacha chivda, poha chivda, पातळ पोह्याचा चिवडा , जाड पोह्याचा चिवडा

#chivdarecipe #pohyachachivda #chiwda
#चिवडा #pohachivda #pohanamkeen #pohanamkeenrecipe #poha #laxminarayan #laxminarayanchiwdarecipe #thickpohachiwda #thickpoha #खाद्यप्रेमीदिवाळीरेसिपीज
#जाडपोहे #जाडपोहेचाचीवडा #thickpohanamkin #thickpoharecipe #diwalisnacks #diwali2023 #makyachachivda #pohachivda #bhajkyapohyachachivda #chiwda #swatishealthykitchen #diwalifaralrecipe #diwalirecipe #diwali #chivda #चिवडा #भाजक्यापोह्याचाचिवडा #दिवाळीरेसिपी #दिवाळीफराळ2023

पुण्याचा प्रसिध्द लक्ष्मी नारायण चिवडा | चिवडा कमी तेलकट, खुसखुशीत होण्यासाठी खास टिप्स | Laxmi nar

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

1 किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | चिवड्यात मसाला मिक्स करण्याची वेगळी पद्धत | chivada Recipe |

1 किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | चिवड्यात मसाला मिक्स करण्याची वेगळी पद्धत | chivada Recipe |

I tried Pune's Best Chiwda | Babus Laxminarayan Chiwda | Factory to Table | #Bha2Pa

I tried Pune's Best Chiwda | Babus Laxminarayan Chiwda | Factory to Table | #Bha2Pa

LaxmiNarayan Chiwda Authentic Recipe/दिवाळीत बनवा पुण्याचा फेमस लक्ष्मीनारायण चिवडा/Chiwda Recipe

LaxmiNarayan Chiwda Authentic Recipe/दिवाळीत बनवा पुण्याचा फेमस लक्ष्मीनारायण चिवडा/Chiwda Recipe

घरीच चिवडा मसाला बनवून, ऑर्डरसाठी १ किलो प्रमाणात पुणेरी लक्ष्मी नारायण चिवडा | 1 Kilo Poha Chivada

घरीच चिवडा मसाला बनवून, ऑर्डरसाठी १ किलो प्रमाणात पुणेरी लक्ष्मी नारायण चिवडा | 1 Kilo Poha Chivada

½कि.प्रमाणात

½कि.प्रमाणात "पोहे न तळता" "पुणेरी लक्ष्मीनारायण चिवडा"| lakshmi narayan chiwada pohe n talata |

लहानशा कढईत १ किलो भाजके पोह्यांचा कुरकुरीत चिवडा । घरगुती चिवडा मसाला | 1 Kilo Bhajke Pohe Chivda

लहानशा कढईत १ किलो भाजके पोह्यांचा कुरकुरीत चिवडा । घरगुती चिवडा मसाला | 1 Kilo Bhajke Pohe Chivda

१ किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | चिवडा महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी या 10 चुका टाळा / Chiwada Recipe

१ किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | चिवडा महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी या 10 चुका टाळा / Chiwada Recipe

कोल्हापूरचा प्रसिद्ध आंबा भडंग चिवडा 100% वेगळी पद्धत, घरगुती मसाला बनवून | Chivada Recipe

कोल्हापूरचा प्रसिद्ध आंबा भडंग चिवडा 100% वेगळी पद्धत, घरगुती मसाला बनवून | Chivada Recipe

लक्ष्मी नारायण चिवड़ा बनाने की आसान विधि ab bnao Ghar per shivda halvai style Mein दगड़ी पोहा चिवड़ा

लक्ष्मी नारायण चिवड़ा बनाने की आसान विधि ab bnao Ghar per shivda halvai style Mein दगड़ी पोहा चिवड़ा

गुलाबजाम चवीचा अगदी रसरशीत रवा केक करायला एकदम सोपा |Gulabjam rava cake|रवा केक |rava cake recipe |

गुलाबजाम चवीचा अगदी रसरशीत रवा केक करायला एकदम सोपा |Gulabjam rava cake|रवा केक |rava cake recipe |

काजू मसाला | Kaju Masala Recipe | ढाबा स्टाईल काजू मसाला घरच्या घरी | Kaju Curry |

काजू मसाला | Kaju Masala Recipe | ढाबा स्टाईल काजू मसाला घरच्या घरी | Kaju Curry |

रेशमाच्या बाळाला झाली कावीळ 😢 |

रेशमाच्या बाळाला झाली कावीळ 😢 |

1/2 किलो पातळ पोह्यांचा चिवडा | पोहे भाजताना या 3 टिप्स वापरा | Patal Pohyancha Chivada | Chivda

1/2 किलो पातळ पोह्यांचा चिवडा | पोहे भाजताना या 3 टिप्स वापरा | Patal Pohyancha Chivada | Chivda

मधल्या भुकेसाठी फक्त 10  मी. स्वस्तात मस्त मुरमुऱ्याचा चिवडा | Murmuryacha chivada | chivada recipe

मधल्या भुकेसाठी फक्त 10 मी. स्वस्तात मस्त मुरमुऱ्याचा चिवडा | Murmuryacha chivada | chivada recipe

दिवाळी स्पेशल पोहे न तळता दोन महिने टिकणारा लक्ष्मीनारायण स्टाईल पोह्यांचा चिवडा |  pohyancha chivda

दिवाळी स्पेशल पोहे न तळता दोन महिने टिकणारा लक्ष्मीनारायण स्टाईल पोह्यांचा चिवडा | pohyancha chivda

न फसणारी ही बालुशाही आहे एकदा जरूर ट्राय करून पहा | पहिल्याच प्रयत्नात १००% जमेल | Balushahi recipe

न फसणारी ही बालुशाही आहे एकदा जरूर ट्राय करून पहा | पहिल्याच प्रयत्नात १००% जमेल | Balushahi recipe

Kolhapuri Bhadang recipe| कोल्हापुरी भडंग रेसिपी | Spicy Puffed Rice Chivda | Murmura Chivda |

Kolhapuri Bhadang recipe| कोल्हापुरी भडंग रेसिपी | Spicy Puffed Rice Chivda | Murmura Chivda |

½ किलो प्रमाणात अचूक पद्धतीने पाकातले मऊ दाणेदार रवा लाडू | दिवाळी फराळ | pakatale rava ladoo

½ किलो प्रमाणात अचूक पद्धतीने पाकातले मऊ दाणेदार रवा लाडू | दिवाळी फराळ | pakatale rava ladoo

दिवाली पोहा चिवड़ा | Diwali Special Poha Chivda | easy Snack recipe | Live With Ranveer Brar

दिवाली पोहा चिवड़ा | Diwali Special Poha Chivda | easy Snack recipe | Live With Ranveer Brar

या परफेक्ट पद्धतीने करा तळलेल्या पोह्यांचा चिवडा | Fried Poha Chivda | Kanchan Bapat recipes |Diwali

या परफेक्ट पद्धतीने करा तळलेल्या पोह्यांचा चिवडा | Fried Poha Chivda | Kanchan Bapat recipes |Diwali

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]