गिनीफॉवुल (गिनीगोल) पालन संपूर्ण माहिती
Автор: Ranwara kukut palan
Загружено: 2022-07-24
Просмотров: 20202
🙏नमस्कार मित्रांनो
मी संदेश तुमचे स्वागत करतो आपल्या लाडक्या रानवारा या यूट्यूब चॅनेल मधे. मित्रांनो नेहमी प्रमाणेच ह्या वेळी सुद्धा आपण एक नविन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी घेवून आलो आहोत ज्यात आपण दाखवले आहे की तुम्ही गिनिगोल कसे पाळू शकता.आणि आपल्या परिसरातील साप, विंचू, किडे, मुंग्या कश्या पद्धतीने कमी करू शकतो मित्रांनो हा गिनिगोल पक्षी खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला सुधा साप खूप दमवत असतील तर हा पक्षी नक्कीच पाळून पहा लगेच फरक जाणवेल.
अशी आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तुम्ही आपला रानवारा हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब केलाच असेल.
7219589114
शिरवळ ता. खंडाळा. जिल्हा सातारा
💐🐓🐣रानवारा कुकूट पालन शिरवळ 🐣🐓💐
💐💐तुमची प्रगती हाच आमचा ध्यास 💐💐
आपल्याकडे कावेरी, कडकनाथ, ब्लॅक आस्त्रोलोप, बॉइलर,टर्की, गिनिगोल,बदक, राजहंस लहान पिल्ले व मोठे पक्षी मिळतील
Disclimer-
This video is for educational purposes only copyright disclaimer under section. 107 of the copyright act 1976. allowance is made for "fair use" purpose such as citicism, comment, news, reporting, teaching,scolership and research fair use this use permanent by copyright statute that might otherwise be infringing non- profit educational or personal use
Tip- the balance is favor of fair use
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: