Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

खिशात पैसे नसतांनाही, R. R. Patil उर्फ आबांनी पत्रकारांना हॉटेलमध्ये पार्टी कशी दिली? भन्नाट किस्सा!

Автор: Maharashtra Bhumi

Загружено: 2025-02-18

Просмотров: 110786

Описание:

#rrpatil #maharashtra

काल वृत्तपत्र एक बातमी आली, राज्य सरकार पुन्हा एकदा डान्स बार सुरू करणार आहे. निवडणुकीपूर्वी सरकारने केलेल्या घोषणांचा पाऊस आणि त्यातून सरकारच्या तिजोरीवर आलेला बोजा, हे डान्सबार सुरू करण्या पाठीमागचं कारण सांगितलं जातंय. अर्थात सद्यस्थिती या बातमीला कुठलाही प्रकारचा दुजोरा दिला जाणार नाहीय. पण डान्सबारची बातमी जेव्हा वाचली ना, तेव्हा डान्सबार बंद करण्याचा धडाडीचा निर्णय घेणाऱ्या तात्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांची आठवण आली. महाराष्ट्राचे लाडके आर आर आबा. आज आबांना जाऊन दहा वर्षे उलटत आलीय. त्यांचा चाहता वर्ग आजही कायमय. आबांच्या अशाच चाहत्या वर्गासाठी, आम्ही आबांचा एक सुंदरसा किस्सा घेऊन आलोय. आमदार असतानाही खिशात पैसे नसणारे आबा. आपल्या पत्रकार मित्रांना पार्टी कसे देतात? हेच या किस्सात तुम्हाला कळेल.

‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...

Subscribe:    / @maharashtra_bhumi_official  

►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB -   / maharashtrabhumiofficial  
►Insta -   / maharashtra_bhumi_official  
►Twitter -   / mahabhumi22  
►YouTube -    / @maharashtra_bhumi_official  

दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfW...

Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare

जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !

For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in

Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD

#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

खिशात पैसे नसतांनाही, R. R. Patil उर्फ आबांनी पत्रकारांना हॉटेलमध्ये पार्टी कशी दिली? भन्नाट किस्सा!

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

R.R.Patil Speech Uncut | माजी गृहमंत्री - आर.आर.पाटील यांच गाजलेल भाषण.

R.R.Patil Speech Uncut | माजी गृहमंत्री - आर.आर.पाटील यांच गाजलेल भाषण.

RR Patil आबांनी Rohit Patil यांना कोणत्या संस्कारात वाढवले?, दर्शवणारे 2 प्रसंग | Prashant Sajanikar

RR Patil आबांनी Rohit Patil यांना कोणत्या संस्कारात वाढवले?, दर्शवणारे 2 प्रसंग | Prashant Sajanikar

Satej Patil Speech : मी अपक्ष होतो..विलासरावांना सांगितलं सभा घेऊ नका, बंटी पाटलांचा संपूर्ण किस्सा!

Satej Patil Speech : मी अपक्ष होतो..विलासरावांना सांगितलं सभा घेऊ नका, बंटी पाटलांचा संपूर्ण किस्सा!

Vasantdada Patil vs Rajarambapu Patil सगळ्या महाराष्ट्रात गाजणाऱ्या या संघर्षाचा पूर्ण इतिहास काय ?

Vasantdada Patil vs Rajarambapu Patil सगळ्या महाराष्ट्रात गाजणाऱ्या या संघर्षाचा पूर्ण इतिहास काय ?

हातपाय न मारता घरवापसी हे फक्त पवारच करू शकतात! काकामुळे पुतण्या टिकला Sharad Pawar | Ajit Pawar |

हातपाय न मारता घरवापसी हे फक्त पवारच करू शकतात! काकामुळे पुतण्या टिकला Sharad Pawar | Ajit Pawar |

सांगलीतल्या सभेत जयंत पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा.. पब्लिक हसुन हसुन लोटपोट का झालं? | SP4

सांगलीतल्या सभेत जयंत पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा.. पब्लिक हसुन हसुन लोटपोट का झालं? | SP4

R R Patil जेव्हा एकनाथ शिंदेंना बजावतात... आबांचं विधानसभेतील गाजलेलं भाषण | Eknath Shide

R R Patil जेव्हा एकनाथ शिंदेंना बजावतात... आबांचं विधानसभेतील गाजलेलं भाषण | Eknath Shide

R R Patil Vidhansabha Speech | Rohit Patil यांच्या भाषणामुळे आठवण, आर आर आबांचं खळखळून हसवणारं भाषण

R R Patil Vidhansabha Speech | Rohit Patil यांच्या भाषणामुळे आठवण, आर आर आबांचं खळखळून हसवणारं भाषण

विश्वजीतसमोर जयंत पाटलांनी सांगितला पंतगराव कदमांचा भन्नाट किस्सा | Jayant Patil On Patangrao Kadam

विश्वजीतसमोर जयंत पाटलांनी सांगितला पंतगराव कदमांचा भन्नाट किस्सा | Jayant Patil On Patangrao Kadam

आर आर पाटलांची मुलगी स्मिताचा असा शाही विवाहसोहळा-एन्ट्री उदयनराजेंची;स्वागताला अजित पवारSmita Patil

आर आर पाटलांची मुलगी स्मिताचा असा शाही विवाहसोहळा-एन्ट्री उदयनराजेंची;स्वागताला अजित पवारSmita Patil

Боевые действия остановлены / Договор заключён

Боевые действия остановлены / Договор заключён

शरद पवार यांच्या विषयी स्व.विलासराव देशमुख काय बोलले होते, पहा हा व्हिडिओ

शरद पवार यांच्या विषयी स्व.विलासराव देशमुख काय बोलले होते, पहा हा व्हिडिओ

R R Patil Majha Katta : माझा कट्टाची दशकपूर्ती, आठवणीतील माझा कट्टा आर आर पाटील यांच्याशी गप्पा

R R Patil Majha Katta : माझा कट्टाची दशकपूर्ती, आठवणीतील माझा कट्टा आर आर पाटील यांच्याशी गप्पा

R. R. Patil यांच्यामुळे मंत्रिपद कसं मिळालं, जयंत पाटलांनी सांगितला तो किस्सा | Jayant Patil | SA4

R. R. Patil यांच्यामुळे मंत्रिपद कसं मिळालं, जयंत पाटलांनी सांगितला तो किस्सा | Jayant Patil | SA4

17 लाखांचे दोन पेन आणि आबा झाले आश्चर्यचकीत | R R Patil Speech  | MaxMaharashtra

17 लाखांचे दोन पेन आणि आबा झाले आश्चर्यचकीत | R R Patil Speech | MaxMaharashtra

एका महिलेने R. R. Patil यांच्याविरोधात रचलेला डाव शेवटी तिच्यावरच उलटला | Bol Bhidu

एका महिलेने R. R. Patil यांच्याविरोधात रचलेला डाव शेवटी तिच्यावरच उलटला | Bol Bhidu

भ्रष्टाचारापासून दूर राहिलेला नेता म्हणून Shankarrao Chavhan यांना  ओळखले जाते | #politicalpodcast

भ्रष्टाचारापासून दूर राहिलेला नेता म्हणून Shankarrao Chavhan यांना ओळखले जाते | #politicalpodcast

Nilesh Lanke यांचं दमदार भाषण, शरद पवारांसह सगळे नेते हसून हसून बेजार

Nilesh Lanke यांचं दमदार भाषण, शरद पवारांसह सगळे नेते हसून हसून बेजार

Shalinitai Patil: शालिनीताई पाटील आणि शरद पवार यांच्यात इतकं वैर का अहे ?

Shalinitai Patil: शालिनीताई पाटील आणि शरद पवार यांच्यात इतकं वैर का अहे ?

Rohit Patil EXCLUSIVE Interview: आबांबद्दल बोलताना रोहित भावूक, आजीला अश्रू अनावर, कुटुंबाचा धीरN18V

Rohit Patil EXCLUSIVE Interview: आबांबद्दल बोलताना रोहित भावूक, आजीला अश्रू अनावर, कुटुंबाचा धीरN18V

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com