“भरली वांगी” ही अशी भाजी आहे जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते 😋✨
Автор: kiran's kitchen 0131
Загружено: 2025-10-12
Просмотров: 23
भरली वांगी ही पारंपरिक मराठी पाककृती असून ती विशेषत: ग्रामीण भागात आणि सणासुदीच्या दिवसांत खूप लोकप्रिय आहे. लहान वांग्यांमध्ये मसालेदार शेंगदाण्यांचा मसाला भरून ही भाजी मंद आचेवर शिजवली जाते. यामुळे वांग्यांना आतपर्यंत मसाल्याचा स्वाद मुरतो. ही भाजी मऊसर, चविष्ट लागते.
ज्वारीची भाकरी, भात किंवा पोळी सोबत भरली वांगी खूपच अप्रतिम लागते. पारंपरिक चवीमुळे ही भाजी मराठी जेवणात खास स्थान राखून आहे. ✨🍆🥘
साहित्य:
लहान वांगी – 6 ते 8
कांदा - 1
टोमॅटो - 1
शेंगदाणे कुट – 1 कप
कोथिंबीर –
कडीपत्ता - 8-9 पानं
आले-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पू
काळ तिखट – 1 टीस्पून
हळद – ½ टीस्पून
मीठ – चवीनुसार
तेल – 3 ते 4 टेबलस्पून
गरम भरली वांगी ज्वारीच्या भाकरी, भात किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.
🌿 “रेसिपी आवडली असेल तर लाईक करा 👍, शेअर करा 📲 आणि चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका 🔔✨”
#madhurasrecipemarathi
#saritaskitchenmarathi
#bristihomekitchen
#nishamadhulika
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: