सोयाबीन पेक्षा उडीद भारी !!! सध्याचे बाजारभाव आणि उत्पादन खर्च तपासा आणि तुम्हीच ठरवा !!!
Автор: Dnyanachi Sheti - ज्ञानाची शेती
Загружено: 2025-08-05
Просмотров: 10643
उडीद पिकातून सोयाबीन पेक्षा दुप्पट पैसे मिळू शकतात !!! उडीद आणि सोयाबीन उत्पन्नाची तुलना ,
शेतकऱ्याचा एक अनुभव.
अरुण अंगद जेवे रा. वडगाव (जहागीर) ता. कळंब जि. धाराशिव
मोबाईल नंबर ७७४१९३७८४० हे मागील तीन वर्षापासून सोयाबीन पिकाला पर्याय म्हणून उडीद या पिकाची लागवड करत आहेत , उडीद हे पीक पूर्वी धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. उडीद पिकांमधून एकरी एक लाख रुपये तेही कमी खर्चात, कमी कष्टात आणि कमी कालावधीमध्ये मिळतात हे त्यांच्याच तोंडून ऐका .
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://dnyanachisheti.com/product-de...
__________________________________________________________________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या
https://dnyanachisheti.com/
FOLLOW US ON:
Youtube Channel: / @dnyanachisheti
Facebook Page: / dnyanachishetii
Instagram: / dnyanachisheti
#dnyanachisheti #organiccarbon #agriculture #ankushbarade #farmer #healthy #profitable #natural #residuefree #sheti #natural #kobi #100%
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: