😍 जादुई पुस्तक 😜Jadui Pustak 😂 Vadivarchi Story |Marathi comedy Video |Book of magic | Funny Video |
Автор: Vadivarchi Story
Загружено: 2023-02-11
Просмотров: 4348741
V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे जादुई पुस्तक - जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ.
मित्रांनो वस्तुसंग्रहालयातील एक दुर्मिळ पुस्तक चोर घेऊन पळाला आहे. या पुस्तकाची खासियत ही आहे की हे पुस्तक जो वाचेल त्या माणसाला इतरांच्या मनात बोललेलं सगळं ऐकायला येईल. हे पुस्तक विशल्या वाचतोय आणि मग पुढे काय काय होतं हे नक्की बघा .या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏
V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' introducing- jadui. Pustak ! (Book of magic and mistry ) a very funny video.
These incidents are presented in funny way.
Let's see what happens here. It's very comedy and suspense video.Must watch.🙏🏻😊
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
श्रेयस शिंदे
मनीष खामकर
नेहा कणसे
तेजस्विनी डिके
मोहिनी मोटे
शिवप्रसाद मालुगडे
ऋषिकेश इंगळे
सुयश पाटील
प्रशांत नाईकडे
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #comedyvideo #comedymovie #comedy #book #marathicomedyvideo #funnyvideos #funny #comedyprank #comedyscenes #marathichitrapat #vishalthombare #vaibhavthombare
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: